तंत्रज्ञानातील काही युक्त्या

Submitted by योडी on 24 July, 2009 - 03:01

खुप वेळा संगणकावर काम करताना काही युक्त्या, शॉर्टकट्स सापडुन जातात जे वेळ वाचवतात. अश्याच काही युक्त्या तुम्हाला सापडलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरबद्दल Happy
माझी एक युक्ती..

Create Table without using mouse and menus

Do you know its possible create Table without using mouse and menus in MS word and Outlook. Here its that…

Type the content (+——+——-+——+) in Microsoft Word, Outlook and press Enter. One row of a table will be created and for more rows you can press TAB.

Step 1:

+———–+————————+————-+

Step 2: (After pressing Enter having the cursor at the last ‘+’ Result will be like the below one)
u can see a table here
Step 3: (press TAB to create more Rows)
In this ' + ' represents the column borders and ' – ' represents the length of the each column. It is one of the Easter Egg in Microsoft Word.

This Simple way can be used at urgent times.

I thought of sharing with you all. I hope this will save your valuable time.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Format करुन काढु शकाल. पण का काढायचंय??
>>>>>
माझे ms excel ओपन होत नाहीये.ms excel has stop working असा popup येतोय
ms office 7 aahe>>>

हा problem solve होत नाहीये म्हणुन

मग msword, excel कसे वापरु? >> काढा म्हणजे ते काढुन पिसी रीस्टार्ट करा आणि मग पुन्हा लोड करा

प्रिभु: कंट्रोल पॅनल > अ‍ॅड रिमूव्ह प्रोग्रॅम्स > ऑफिस > सिलेक्ट> क्लिक ऑन अन-ईंन्सटॉल.
एकदा ऑफिस स्यूट अन-ईंन्सटॉल झाला की पीसी सी-क्लीनर (मोफत ऊपलब्ध - http://www.piriform.com/ccleaner) ने साफ करा. मग रीबूट करा. त्यानंतर ऑफिस सूट री-ईंन्स्टॉल करा.

एक्सेल मधे बेरीज करायची असेल तर अ‍ॅल्ट अधिक + हे वापरुन एंटर केले की झाले.
तसेल एकच अक्षर वा आकडा वारंवार लिहायचा असल्यास = व सर्वात पहीले एकदा लिहीलेल्या कॉलमसा सिलेक्ट केले पुन्हा तो = ठिकाणी दिसेल पुन्हा पुन्हा टाईप करायचा वेळ वाचतो.
तसेच माऊस न वापरता दुसर्‍या वर्कशीट वर जाण्यासाठी अ‍ॅल्ट पेज अप, डाऊन वापरुन जाता येते.

मी एक software install केलेले पण काही कारणा मुळे ते चालत नव्हते , आता परत uninstall करुन install करयचा प्रयत्न करत आहे पण जमत नाही
registry कशी clear करायची ? आणि format न करता ते software कसे install करायचे?

registry cleaner http://www.filehippo.com/download_ccleaner/
हे ccclener वापरा.

शक्यतो software चे नविनतम व्हर्शन वापरा. फॉर्मॅट करायचि गरज नाही. गरज असल्यास install झाल्यवर कंप्युटर restart करा आणि नंतरच प्रोग्राम वापरा.

एक जरा अ‍ॅड्वान्स उपाय - त्या सॉफ्टवेअरच्या नावानी, त्याच्या कंपनिच्या नावानं रजिस्ट्रीत सर्च मारायचा अन मग मिळालेल्या कीज डीलिट करायच्या. रिपीट सर्चेस करून एकही की नाही मिळाली की हुश्य करून रीबूट करावं अन मग सॉफ्टवेअर री-ईन्स्टाल करावं.

हा उपाय रिस्की आहे. नाही डाळ शिजली तर सिस्टीम फॉर्म्याट पण करावी लागू शकते.

योगेश, असल्या उपायांनी सिस्टमची वाट लावून घेतली आहे. तस्मात रेजिस्टरीशी खेळू नये. विंडोजभाऊ लग्गेच रुस्तात.

दुपारी
C:\ProgramData\ मधील काही files delete केल्या
रीबूट केले
परत ते install केले
आता run admin ने उघडत आहे

रावी,
स्कॅन केलेली फाईल चित्र रुपात असते. ओसीआर सॉफ्टवेअर वापरून त्याचे प्लैन ट्क्स्ट बनवले तर जमेल. पण इतके उद्योग करण्यापेक्षा टाइप करणे सोपे जाईल. फार इन्फो नसते व्हिजिटींग कार्ड वर.

धन्स इब्लिस. व्हिजिटिंग कार्ड् स खूपच आहेत. डेटा एन्ट्री कंटाळवाणा प्रकार आहे. text मधे सेव्ह करून ठेवते आता.

रावी, visiting card scanner घ्या. त्यासोबतच्या software द्वारे काम सोप्पे होईल.

भ्रमर,
थोड्या शंका.
आजकाल व्हिजिटिंग कार्ड्सचं प्रस्थ तितकंसं उरलेलं आहे का? आयमीन लोक क्यूआर कोड स्कॅन करतात किंवा जस्ट काँटॅक्ट सेन्ड करतात मोबाईल्स वर.
छापील कार्डे वाटणे व ते जमवून कार्ड इण्डेक्स वगैरे सारखे ठेवणे लवकरच व्हीसीआर सारखे आऊटडेटेड होईल असे वाटत नाही का?
त्या कार्ड स्कॅनरची किंमत किती असते, व ती कितपत उपयोगी इन्व्हेस्टमेंट ठरेल?

स्कॅनर वरून मराठी वा देवनागरीत छापलेल्या कार्डांचे काय करता येते? देवनागरीसाठी ओसीआर उपलब्ध आहे का?

तसे अँड्रॉईड मोबाईल मधे देखिल एक कार्ड स्कॅनर अ‍ॅप आहे. इतरही असतील. पेड आहे पण ८०-९० रुपयांचे असेल फारतर. त्याने देखिल उत्तम काम चालते. त्यापेक्षा कार्ड स्कॅनर चांगले पडेल का?

प्रश्न मला जेन्युइनली पडले आहेत, तुम्ही त्या फिल्डमध्ये आहात, याबद्दल लिहाल तर अनेकांच्या उपयोगी पडेल.

धन्यवाद.

व्हिजिटिंग कार्ड्स स्कॅन करून नंतर ती डेटाबेसमधे कन्व्हर्ट करता येतात.
त्याचे स्वतंत्र सॉफ्टवेयर आणि हार्डवेयरही मिळते.
हे पाहा येथे त्यांचे कंपॅरिझनही दिलेले आहे.

इब्लिस - स्कॅनर वरून मराठी वा देवनागरीत छापलेल्या कार्डांचे काय करता येते? देवनागरीसाठी ओसीआर उपलब्ध आहे का? माझ्यामते याचे उत्तर नाही असेच आहे. कारण सीडॅक चे ओसीआर आहे पण ते धड चालतच नाही. Sad

इब्लिसजी, आपल्या शंकाना मी माझ्या परीने उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो.

आजकाल व्हिजिटिंग कार्ड्सचं प्रस्थ तितकंसं उरलेलं आहे का? >> नक्कीच आहे. फॊर्मल मिटीग्स मध्ये किंवा बाहेर कुठेही भेटल्यावर कार्डची देवाण घेवाण होतेच.

लवकरच व्हीसीआर सारखे आऊटडेटेड होईल असे वाटत नाही का? >>> ईतक्यात तरी होईल असे वाटत नाही. उलट प्रि-प्रिंटेड कार्डस आल्यापासुन विजिटींग कार्डस बनवुन घेणायांच्या संख्येत माझ्यामते तरी भरच पडते आहे.

त्या कार्ड स्कॅनरची किंमत किती असते, व ती कितपत उपयोगी इन्व्हेस्टमेंट ठरेल? >> अगदी २०००-२५०० पर्यंत देखिल अशा प्रकारचे स्कॅनर्स उपलब्ध आहेत, १ वर्षाच्या वॉरंटीसहित. अगदी प्रोफेशनल हवा असेल तर ८५००-९००० कारण त्यासोबतचे सॉफ्टवेअर खुप चांगले आहे.

त्यापेक्षा कार्ड स्कॅनर चांगले पडेल का? >> अँड्रॉईड फोन अथवा तशा प्रकारची अ‍ॅप्स मी वापरेलेली नाहीत. त्यामुळे त्याची उपयुक्तता किती याबद्दल मी भाष्य करु शकत नाही. पण एकावेळेस बरीच कार्डस स्कॅन करायची असतील तर स्कॅनर हार्डवेअर चांगले पडु शकेल असे वाटते.

स्कॅनर वरून मराठी वा देवनागरीत छापलेल्या कार्डांचे काय करता येते? देवनागरीसाठी ओसीआर उपलब्ध आहे का? >> नाही. कारण ही सर्व ओसीआर बाहेरुन आलेली आहेत, त्यात देवनागरी लिपी ओळखण्याची सोय नाही. सि-डॅक संबंधी निनादनी माहिती दिलेली आहेच.

माझ्या संगणकावर sound system ऑफ झाली आहे.
sounds and audio devices सगळं ऑफ आहे no audio devices असं येतयं.
काय करु? प्लिज सांगा

हसरी :- drivers दाखवत आहेत का? computer > rt. click> Manage> device manager मध्ये बघा. जर sound समोर ? दाखवत असेल तर driver चा प्रोब्लेम आहे.

जय हरी विठ्ठल........... एक तर व्हायरस तुमच्या कंम्पुटर मधे आहे अथवा तुमच्या पेन ड्राईव्ह ला

हे पुन्हा एकदा Happy

ड्रायव्हरचा प्रॉब्लेम असेल तर slimdrive वापरा. आपोआप कळेल की नेमका कोणता driver अपडेट करायचा आहे.

https://www.slimwareutilities.com/slimdrivers.php

Pages