प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा - २

Submitted by जिप्सी on 26 June, 2009 - 14:11

kunkeshwar_beac.jpgकुणकेश्वर बीच

Lohgad.jpgलोहगड

Mandavi_Beach.jpgमांडवी बीच (रत्नागिरी)

mumbai.jpgमुंबई

Mumbai_1.jpgमुंबई

mumbai_pune_expressway.jpgमुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे

Naneghat.jpgनाणेघाट

neelkantheshwar_hill.jpgनीळकंठेश्वर

new_palace.jpgन्यु पॅलेस (कोल्हापुर)

panshet_dam.jpgपानशेत धरण

randha_fall.jpgरंधा धबधबा (भंडारदरा)

ratnagiri.jpgरत्नागिरी

sarasgad.jpgसरसगड

गुलमोहर: 

लोहगड चे छायाचित्र अप्रतिम!

धन्यवाद !!! हे फोटो पाहुन महाराष्ट्र अजुनच प्रिय वाटू लागला Happy खुपच छान विविधता टिपली आहे .

धन्यवाद. छान आहेत फोटो. शहरात राहुन आपण निसर्गातल्या कोणत्या सौंदर्याला आयुष्यभर मुकतो त्याची जाणीव होते असे फोटो बघुन.

सर्व फोटो मस्त .. कुठला कॅमेरा वापरला?

२ आणि ३ नंबर चे फोटो विशेष प्रातिनिधिक
फार आवडले.
तीन नंबर वर तर छोटसं ललित लिहिता येईल इतका छान ....!

आहाहा!! सिंपली सुपर्ब

सर्वांचे मनापासुन धन्यवाद!
टिल्लु हे सर्व फोटोज माझ्या साध्या सोनी सायबरशॉट कॅमेर्‍याने काढ्लेले आहेत (७मेगा पिक्सल,
3X Zoom)
____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

व्वा! खल्लास फोटोज योगेश !

मुंबईचा व्हीटीचा फोटो फारच सुरेख आलाय!

आणि लोहगडचा अप्रतिम. Happy

योगेश मस्तच Happy

अत्यंत सुंदर.

क्रान्ति
मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
http://www.agnisakha.blogspot.com/

सर्वांचे मनापासुन आभार!!!!!
____________________________________________
जीवनगाणे गातच रहावे, झाले गेले विसरूनी जावे पुढे पुढे चालावे.

अप्रतिम फोटो ! अन हेही एकाच ठिकाणी ! वा मस्त मेजवानी !

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आणि नाणेघाटाची नळी हे दोन्ही फोटो अप्रतिम.
बाकी सर्वच फोटो आवडले.

योगेश, दोन्ही भाग जबरदस्त आहेत. सगळे फोटो आवडले.
_______________________________
"शापादपि शरादपि"