ब्रॉन्झ टर्की

Submitted by ultimatebipin on 13 June, 2009 - 01:02

इंग्लिश कोंबड्या म्हणायचो आम्ही याला! छान नाव ब्राँझ टर्की !
"कांस्य तुर्की" काय करणार 'मायबोलीत' समग्र ज्ञान आणायचं आहे ना!
बिपीनजी लय वेळा धन्यवाद!
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

टर्की कोंबड्या या आपल्या इतर कोंबड्यांपेक्षा खुप आवाज करत बसतात दिवसभर. कंटाळा येतो त्यांना घरातुन सारखे बाहेर घालवुन
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा