सिंगापूरमधल्या खादाडीचं हितगुज
हे काय? कोणी आलं नाही इथे अजून?
हाय भाग्या ,मै हूं ना!!! ) तू मला एकाखाली एक फोटो पब्लिश कसे करायचे ते सांगणार होतीस ना.. क्या हुआ..तेरा वादा..
सिंगापूरकर, थोडी मदत हवी आहे. सिंगापूर मधे कडवे वाल कुठे मिळतील? मुस्तफा मधे शोधले, नाही मिळाले..
पेशवाई ....
मुस्तफा मधे हि कधितरि मिळतात.
कडवे वाल मुस्तफा मधे हमखास मिळतील. पेशवाई मधे कदाचित असतील किंवा नसतील.
सिंगापुर मधील छान छान वेज रेस्टॉ. सांगा न. साऊथ ई़डीयन नको.
Buy Marathi Books online
हे काय? कोणी आलं नाही इथे अजून?
हाय भाग्या ,मै हूं ना!!!
)
तू मला एकाखाली एक फोटो पब्लिश कसे करायचे ते सांगणार होतीस ना.. क्या हुआ..तेरा वादा..
सिंगापूरकर, थोडी मदत हवी आहे.
सिंगापूर मधे कडवे वाल कुठे मिळतील?
मुस्तफा मधे शोधले, नाही मिळाले..
पेशवाई ....
मुस्तफा मधे हि कधितरि मिळतात.
कडवे वाल मुस्तफा मधे हमखास मिळतील. पेशवाई मधे कदाचित असतील किंवा नसतील.
सिंगापुर मधील छान छान वेज रेस्टॉ. सांगा न. साऊथ ई़डीयन नको.