कोकणातील सावंतवाडी येथील सुंदर लाकडी कला़कृती.

Submitted by भालचन्द्र on 2 June, 2009 - 13:11

एकात एक राहणार्‍या सांताक्लॉजच्या या ५ प्रतिकृती !!!!

DSCN0003.jpg

गुलमोहर: 

एकदम नाविन्यपूर्ण !!!
आम्ही तर भालचंद्रजींच्या चित्रांची वाट पहात असतो.
-------------------------------------------------------
" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी". --- स्टिफन कोव्हे.

आपण छानच कलाकॢति निवडली अन छानच पेश केली.
तिथले देव्हारे व जहाजावरची "स्टीअरिंग व्हील्स"ही मला खूप आवडतात.

अतिशय गोड आणि सुंदर Happy
भाव आवडले प्रतिकृतीच्या चेहर्‍यावरचे.
खरंतर हे ठोकळे, म्हणजे अर्थाअर्थी ठोकळा अभावपुर्ण, पण हे ठोकळे खूप बोलके आणि भावपुर्ण आहेत.