भाड्याने देणे अाहे. १ खोली अॅटॅच...
हा हा हा......कुठे वाचलीत ही "लई भारी" पाटी???
मी अगदी अललिकडेच ताराराणी विद्यापीठ कडून येत होतो त्या रोडवर ही पाटी होती.
मी ताराबाई पार्कातुन चाललो होतो तेव्हा एक बोर्ड पाहिला - टक्कलपनावर उपचार केले जातील.
bhari lyee bhari
कोल्हापुरी पैलवानाचा ... अनं लवंगी मिरचीचा... नाद करायचा नाय ........... काय नाद खुळा म्हणायचा
>>>> टक्कलपनावर जमल्यास फोटू टाका रे अल्स्या पाट्यान्चे
ताराराणी कॉलेज चौकातली पाटी - all is weel
ही जाहीरात कोल्हापुरच्या बीबीवर दिली होती आता इथेहि देतोय.
Buy Marathi Books online
हा हा हा......कुठे वाचलीत ही "लई भारी" पाटी???
मी अगदी अललिकडेच ताराराणी विद्यापीठ कडून येत होतो त्या रोडवर ही पाटी होती.
मी ताराबाई पार्कातुन चाललो होतो तेव्हा एक बोर्ड पाहिला - टक्कलपनावर उपचार केले जातील.
bhari lyee bhari
कोल्हापुरी पैलवानाचा ...

अनं
लवंगी मिरचीचा...
नाद करायचा नाय ........... काय नाद खुळा म्हणायचा
>>>> टक्कलपनावर

जमल्यास फोटू टाका रे अल्स्या पाट्यान्चे
ताराराणी कॉलेज चौकातली पाटी - all is weel
ही जाहीरात कोल्हापुरच्या बीबीवर दिली होती आता इथेहि देतोय.