मला इनव्हेस्टमेंट बॅंकिंग, कॅपिटल मार्केट, कॉर्पोरेट बँकिंग विषयी माहीती हवी आहे. नेट वर फारच टेक्निकल माहीती उपलब्ध आहे. कृपया मदत करा.
मग तुला टेक्निकल नको आहे का? कोणत्या दृष्टिकोनातून हवेय सांग म्हणजे समजवायला सोपे जाईल!!!
याने सुरुवात कर.. http://www.banking101.net/
ले मॅन लँग्वेज मध्ये हवंय. मला वरच्या सर्व टॉपिक्स वर माहीती गोळा करून प्रत्येकाचं स्वतंत्र डॉक्यूमेंट बनवायचं आहे.
हे वाचा: http://finance.yahoo.com/news/india-tycoons-got-tons-cash-064653323.html
वाचून विश्वासच बसत नाही हे खरे आहे!! म्हणजे लोकाम्जवळ बिलियन डॉलर्स आहेत हे खरे , पण त्यांना भारतात ते पैसे गुंतवता येत नाहीत म्हणे!!!!
या सगळे अमेरिकेत, किंवा चीनला जा! भारत राहू दे राजकारणी नि इतरांना. "आमची उच्च संस्कृती! आमचा उज्जवल इतिहास!!"
नुसती लाचलुचपत, पैसे खाने, आलशीपणा हीच संस्कृती. फितुरी, परकीयांचे पाय चाटणे हा उज्ज्वल इतिहास!!!
भारत प्रगतीके पथपर नाही. भारतीय परदेश के पथपर!!
Buy Marathi Books online
मग तुला टेक्निकल नको आहे का? कोणत्या दृष्टिकोनातून हवेय सांग म्हणजे समजवायला सोपे जाईल!!!
याने सुरुवात कर..
http://www.banking101.net/
ले मॅन लँग्वेज मध्ये हवंय. मला वरच्या सर्व टॉपिक्स वर माहीती गोळा करून
प्रत्येकाचं स्वतंत्र डॉक्यूमेंट बनवायचं आहे.
हे वाचा:
http://finance.yahoo.com/news/india-tycoons-got-tons-cash-064653323.html