झाडे पाने ती ओलेति फुले पाकळ्या डोलती हिरव्या त्या ओठांवरी मोती टप्पोरं गळती ||
दाही दिशांनी व्यापिले कण कण शहरले चिंब पावसाने सारे नव्चैतन्य हासले ||
मोर नाचती अंगणी चहूकडे झाले पाणी सहज आले माझ्या मनी गाऊ पावसाची गाणी गाऊ पावसाची गाणी ||
स्वरुप फारच छान कविता. अगदि पावसात भिजल्याचा आनंद दिलास
स्वरुप फारच छान कविता. अगदि पावसात भिजल्याचा आनंद दिलास