औरंगाबादमधल्या शाळा

Submitted by webmaster on 16 April, 2009 - 22:58

औरंगाबादमधल्या शाळांबद्दलची माहिती

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

औरंगाबाद मध्ये शालेय शिक्षण खुप छान आहे.

मि स. भु. महाविद्यलय मधुन प्रशिक्षण घेतले आहे.
हि शाळा खुप चागलि आहे.

Mi prathamach devnagari madhun type karat aahe tyamule grammer var jast lakshya devu naye.
- सचिन

auarngabad khadadi kattya baddal kuthe lihayache ?

:हा:

आमची बाल ज्ञान मंदीर नावाची शाळा ...
बघायला गेल तर तशी लहानच पण शाळेत जातांना नेहमी वाटायचे की कुठे तरी सहलीलाच चाल्लो आहे.

कोणी आहेत कारे उगदे ताइंच्या हातचा मार खाल्लेले वाह्यात पोर...

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता