आईये मेहरबाँ बैठिये जानेजाँ

Submitted by अश्विनी के on 31 March, 2009 - 13:44

_____________________.jpg

याला रांगोळीचा (म्याच काढलेल्या) फोटो म्हणतात. एका गोSSSड स्त्रीचा असल्याने गोSSSSड मानून घ्या. ही रांगोळी काढली तेव्हा माझ्याकडे मोबाईल कॅमेरा नव्हता. ऑफिसच्या मेहरबानीने मिळालेल्या कॉपीवरुन आता मी मोबाईलमधे तो फोटो काढला आहे (म्हणजे फोटोवरुन फोटो..) त्यामुळे टेक्निकल बाबींमधे आनंदच आहे, कृपया त्याबद्दल विचारु नये, वाटल्यास स्वतःच अंदाज बांधावा Proud

गुलमोहर: 

याला रांगोळीचा (म्याच काढलेल्या) फोटो म्हणतात. एका गोSSSड स्त्रीचा असल्याने गोSSSSड मानून घ्या. ही रांगोळी काढली तेव्हा माझ्याकडे मोबाईल कॅमेरा नव्हता. ऑफिसच्या मेहरबानीने मिळालेल्या कॉपीवरुन आता मी मोबाईलमधे तो फोटो काढला आहे (म्हणजे फोटोवरुन फोटो..) त्यामुळे टेक्निकल बाबींमधे आनंदच आहे, कृपया त्याबद्दल विचारु नये, वाटल्यास स्वतःच अंदाज बांधावा Proud

वरची टिपण्णी फोटोच्या खाली कशी घालायची Uhoh

रांगोळी मस्तच !! कोणी काढलीय ?

छानच रांगोळी. अश्विनी तू काढलीस का ही रांगोळी?
मजकुर फोटोखाली टाकण्यासाठी फोटोच्या संपादन मध्ये जा. तिथे गेल्यावर हा मजकुर त्यात टाकुन परत सबमिट कर. हा.का.ना.का. Happy

हो गं मीच काढली, श्रीराम. थँक्स रुनी. तिकडे हसरे चेहरे चालत नाहीत काय?
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |

वा !!... दिल खुश Happy
मस्तच आहे रांगोळी एकदम !! आश्विनी..
माबोवर कलाकार भरलेले आहेत एकदम...काल बाला आज मधुबाला..क्या बात है Wink
(उद्या चुकुन बारबाला यायची आता (मिश्किल हसणारी बाहुली) )

०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

वा! फारच छान काढली आहे रांगोळी....

केदार, Happy

मस्त रांगोळी!

अरे वा सहीच. Happy ही पाहताच बाला मात्र कलेजा खल्लास झाला.

फारच सुंदर ... अश्विनी, इतकं छान चित्र रांगोळीत कसं काढवलं? म्हणजे इतकं मेहनतीने काढायचं, पण लगेच दुसर्‍या दिवशी पुसलं जाणार ते Sad
- गौरी
http://mokale-aakash.blogspot.com/

फारच सुंदर रांगोळी काढली आहेस.. मस्तच..

भारी!!! रांगोळी आहे यावर विश्वास बसत नाही.. अप्रतिम!!
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

आशु ग्रेट, खुप छान रांगोळी आहे Happy

-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

आश्वे, अल्टिमेट आलीये रांगोळी Happy

~~~
A day without laughter is a day wasted!

आश्विनी, मस्त आहे रांगोळी !!

अगं तू काढली असेल तर हस्तकला विभागात टाक नं !

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

सगळ्यांना श्रीराम बरं का Happy मीच काढली आहे रांगोळी. प्रकाश मी इथे रांगोळी विभाग शोधत होते. आता जाऊ दे. जरा गंमत म्हणून टाकलाय झालं Happy नवीन माबोवर पहिल्यांदाच फोटो टाकला रे. पुर्वी २ रांगोळ्याचे टाकले होते. अजून माधुरी दिक्षीत, एक पाठमोरी आदिवासीण पण आहे (फोटो गायब आहेत, मिळाले तर तेही टाकेन). हा फोटो सा.बांच्या बहिणीजवळ २-३ वर्षे पडून होता.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |

अश्वीनी , खूप सही Happy
**********************************************
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडव्याच्या अनेकानेक शुभेच्छा Happy
http://www.maayboli.com/node/6733 इथे भेट द्या मित्रांनो Happy

अश्विनी, मस्त आहे रांगोळी !
Happy
मला आजपावेतो शिकायचीच आहे अजुन, रांगोळी काढायला ??????
Sad
---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

अश्विनीताय, लै भारी.....
हनुवटीचं शेडिंगदेखील अव्वल्...तु जर रांगोळी एवढी सुरेख आणि टु द पॉइंट काढु शकतेस तर स्केचेस मध्येही हातखंडा असेल, येवु दे ना अजुन काही !

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

ग्रेटच गं... रांगोळी इतकी सुंदर तर चित्रेही काढत असशील सुंदर सुंदर.. काढ ना आणि पाहायला दे आम्हाला... Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

तरी फोटो नीट व पुर्ण आला नाहिये. अरे सांगायला संकोच वाटतोय पण तेव्हाच्या काळी दुर्लभ असलेले दृष्य म्हणजे तिच्या ड्रेसचा शोल्डर तिच्या खांद्यावरुन किंचितसा ढळला होता व खांद्याच्या गोलव्याचे शेडींग व ड्रेसच्या शोल्डरवरची रिंग अगदी मनाजोगी जमली होती आणि ऑफिसमधले सगळे मेले होते.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |

अश्विनी अजुन काढ. खुप छान होती रांगोळी.

झक्कास अश्विनी
................................................................................................................
आठवणींच्या देशात मी मनाला कधी पाठवत नाही, जाताना ते खुष असत पण येताना त्याला येववत नाही

सही आलीये रांगोळी..
आश्विनी.. शक्य झाले तर फोटो स्कॅन करुन टाक.. फोटो वरुन फोटो काढण्यापेक्षा. म्हणजे अजून छान दिसेल..
=========================
नूतन वर्षाभिनंदन..

एकदम फंटाष्टिक...
_______
लक्ष्य तो हर हाल में पाना है !!!

आशु व्वा खुप सुरेख काढलि आहेस ग रांगोळि !

Wow !

Pages