Submitted by कांदापोहे on 30 January, 2009 - 11:10
नुकताच भिगवण येथे पक्षीनिरीक्षणाला जायचा योग आला तेव्हा टीपलेली काही प्रकाशचित्रे इथे देत आहे.
अग्नीपंख अर्थात रोहीत
साधारणपणे २०० ते ३०० रोहीत एका वेळी बघणे म्हणजे स्वर्गसुख होते.
आणखी प्रकाशचित्र नंतर टाकतोच.
गुलमोहर:
शेअर करा
फारच सुरेख
फारच सुरेख फोटो!
तीसर्या फोटोत काळी ठळक चौकट फोटोच्या मानाने थोडी जास्तच ठळक वाटतेय.
केपी..
केपी.. मस्तच.. दुसर्या फोटोतली झेप आवडली.. अजुन येउंदे..
केपी,
केपी, भिगवण हे वाचकांना अगदी माहितीच आहे असे धरुन चालतोस का.. बर्याचदा प्रवास वर्णन अगदी नसेल जमत तर प्रकाशचित्राची मदत घेऊन त्यावर दोन तीन वाक्याची माहिती जरी देता आली तरी छान वाटते वाचताना. चित्र छान आले आहेत. "अग्नीपंख म्हणजे रोहित" हा शब्दसमुह फार आवडला.
खुप छान
खुप छान आहेत सगळे फोटोज्... मस्त.
बी ला मोदक.
बी ला मोदक. केप्या जरा सविस्तर लिही की. तसंपण पक्षीनिरीक्षण आणि तुझं नाव पाहून उगाच गैरसमज व्हायचा!
सर्व फोटो मस्त. ए शेवटचा फोटो मोठा करून टाक ना.
फोटो मस्त
फोटो मस्त आलेत. आणखी टाक प्लीज.
मस्तच !! you may
मस्तच !!
you may meet me in details at ....... www.layakari.com
I am here too in part ..... http://adnyaatvaas.blogspot.com
snaps खरचं छान
snaps खरचं छान आलेत..............
~~~//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\//\\~~~
दिसलीस तू, फुलले ॠतू
ओहो..दुसरा
ओहो..दुसरा एकदम आवडला...एकदम म्हणजे फिदाच !!!
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
पहिले दोन
पहिले दोन फोटो एकदम मस्त .
कांदापोहे
कांदापोहे छानच फोटो आहेत.
आमच्या एरियामध्ये मी ऑफिसला जाते त्या रोडला खाडी लागते. तिथे हिवाळ्यात नेहमी वेगवेगळे पक्षी येत असतात. फ्लेमिंगो पण असतात. काळ्या कलरचे बगळे असतात. लांब धारदार चोचीचे काही पक्षी असतात. काही बदकासारखे छोटे पक्षि असतात. तिथेही बरेच लोक फोटो काढायला येतात. माझे दिर नेहमी जातात तिथे फोटो काढायला. त्यांना आवड आहे त्याची.
भिगवण,
भिगवण, भिमा नदीवरील उजनी धरणाचा भाग आहे सरत्या हिवाळ्यत धरणातील पाणी थोडे कमी होते तेंव्हा तेथे पक्षीनिरीक्षणाची चंगली संधी असते. माझे कांही चुकत असल्यास क्षमस्व.
जे.डी भुसारे
कांद्या
कांद्या सही रे...
भिगवण गाव
भिगवण गाव हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आहे दौन्डच्या पुढे. पुण्याच्या सरळ पूर्वेला दिडशे किलोमीटर असावे. तिथे सोलापूरमधील भीमा नदीवरील उजनी धरणचे बॅकवाटर येते...
धन्यवाद.
धन्यवाद.
मला वाटलेच होते की हे खूप दुरुन काढलेले फोटो असल्याने नीट दिसणार नाहीत. आज नविन फोटो टाकतो आणी माहीती सुद्धा. 
छान फोटोज
छान फोटोज केपी..
के पी ....सही
के पी ....सही फोटो.. आणि दुसरा खुप खुप छान...
छान आहेत.
छान आहेत. मोठ्या साईज मधे पोस्ट कर किंवा flickr किंवा तत्सम साईट वर अप्लोड करुन इथे लिंक दे
बी व
बी व चिन्नु. तुमच्या विनंतीला मान देऊन आणखी फोटो व माहीती इथे दिली आहे. http://www.maayboli.com/node/5594
मस्त! झकास
मस्त! झकास आलेत फोटो.
-योगेश