Submitted by तनमयी on 22 April, 2015 - 01:35
टी.व्ही. कुठला घ्यावा?
lcd or led or oled
28 or 30 or ...
brand?
price?
online or from store?
खुप प्रश्न?
please उत्तर द्या.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
LCD LED OLED - बजेटवर
LCD LED OLED - बजेटवर अवलंबुन..तो प्रॉब्लेम नसेल तर ओलेड असेल तर एल सी डी
28 30 or .... - जिथे लावणार त्या रुमच्या साईझवर अवलंबुन + बजेटवर अवलंबुन
ब्रँड - Samsung, LG, SONY
प्राईस - ब्रँड वर अवलंबुन (सणासुदीच्या दिवसापर्यंत थांबलात तर चांगल्या ऑफर्स असतात)
ऑनलाईन का शोरुम - I prefer showroom.. easier to complain, return etc
खुप विचार करु नका. आता लीडींग ब्रँडची क्वालिटी चांगलीच असते. प्राईसही फार फरक नाही. त्यातल्या त्यात जो बरे डील देत असेल त्याच्याकडुन घ्यायचे.
शुभेच्छा!
बजेट? रूम साइज? नेट अॅक्सेस
बजेट?
रूम साइज?
नेट अॅक्सेस आहे का? शॉपिन्ग पुरता.
भारतात कि परदेशात तर कुठे?
नवा हवा कि जुना वापरलेला?
ह्यांची उत्तरे द्या. रिफाइन युअर सर्च डिअर.
LCD आता मिळत नाही LED च मिळतो
LCD आता मिळत नाही LED च मिळतो .
OLED नवीन तेच्नोलोग्य असल्याने फार महाग आहे.
बाकी तुमचे budget ? एखाद्या ब्रांड ला पसंती? हाच आकार का? आंतर्जालावर घेणार का?
-हेमंत
hifihunt.com ( coming soon )
बजेट १५ -३० ३२ "
बजेट १५ -३०
३२ " preferable
actualy i want to hear about experiences you have regarding tv lcd led oled size quality money etc shopping sites for it etc
smart tv or simple give suggwstion.
मित्राने घेतला कालच.. सोनि चा
मित्राने घेतला कालच.. सोनि चा ५५०००/- ... ४०".
बाकिचे details नंतर टंकतो.. त्याला विचारुन.
त्याने जवळ जवळ एक माहिना घेतला TV घेण्यासाठि, म्हणजे खुप शोधाशोध केलि असणार.
नेटाने सर्च करा की.
नेटाने सर्च करा की.
sadhya bajarat led aani oled
sadhya bajarat led aani oled milato led changala aahe
pan jar HD connection asel tar chitra chan disate normal channel chitra evadha changala disat nahi
full HD aahe ka baghun ghya
preferably 40" above bagha 32" khup chota vatato
input output connections cha vichara karava tv la kay kay connect karnar aahat tya pramane tv choose kara
usb connection 2 or above(side panel), HDMI 2 or above(side panel),
jevadhe connection changale tevadha changala aani connection side panel la asatil tar bara padata. usb through picture bagahnar asal tar movie format compatibility aahe ka bagha.
3D tv cha evadha upyog hot nahi. smart tv varahi aapan jast net surfing karat nahi but varil sagale feature smart tv madhe asatat so smart tv changala padel.
LG 3D tv che gogales normal asatar jyanna charge karava lagat nahi, samsung chya 3D tv chya gogales na charge karava lagata.
Brand
lg,sony, samsung
or
micromax(launch jhala aahe) aani xiomi tv launch karnar aahet tyanche review vachun nantar
decide kara
Tip- jast features chya bhangadit padu naka tumachya requirement note down kara aani tya pramane tv decide kara.
ok hd nasanar set top box la
ok
hd nasanar set top box la sadha basic pack marato amhi (hd ready or full hd means? )
32 or 40 he fix karnar
lg sony samsung he kalale
micromax swast ahe
online ghevu?
मायक्रोमॅक्स ५०" वापरतोय,
मायक्रोमॅक्स ५०" वापरतोय, एक्दम मस्त आहे .
फ्लीपकार्ट वर घेतला आहे ..
मी ३ वर्षापुर्वी सॅमसंग LED
मी ३ वर्षापुर्वी सॅमसंग LED 32" घेतला. तेव्हा OLED वगैरे नव्हतं बहुतेक. पण चालतोय उत्तम. ऑनलाईन खरेदीचा तेव्हा अजिब्बातच अनुभव नव्हता म्हणून शोरूम मध्ये घेतला. नाहितर ऑनलाईनच घेतला असता.
माझा ६ वर्ष जुना LG ४२ काढून
माझा ६ वर्ष जुना LG ४२ काढून विडीओकोन ५० इंम्च घेतला . विडीओकोन वर ३ वर्षाची वारेंती आहे म्हणून आणि budget मध्ये बसला .
lg चा अनुभव उत्कृष्ट होता. घेतला तेवा तर ४२ इच टीवी पारणे फित्वायचा.
तसेच घरे अजून येक २२ इच चा AOC आहे . ठीक ..
आईकडे येक 40 चा आणि येक २२ चा विडीओकोन आहे... चांगला अनुभव.
HD Ready vs FullHD HD Ready
HD Ready vs FullHD
HD Ready TVs are those that can display 720p images (1280x720 pixels) while FullHD are the ones that are capable of 1080p (1920x1080 pixels) videos. If you're just going to watch HD cable TV, then HD Ready should suffice. However, if you are a videophile who enjoys Blu-ray films and video games on PS3 or Xbox 360, then FullHD TVs are what you need.
jevadha jast resolution tevadha changala
go for 40".
Input/Output connection baddhal naaki vichar kara.
showrooms madhe jevha tv dakhavatat tevha tyala HD connection asata so ghari jar Std cable asel tar chitra jevadha sadhya CRT tv var disata tevadha changala disanar nahi
micromax, Xiomi hya companya cha manufacturing china madhe aahe(baki companya hi aata made in china asatat) but hya companya coparatively swastat product viktat
online mihi ajun kuthali goshta ghetli nahi ahe
2-4 TV short list kara
online tyachi kimmat bagha nantar showroom madhe bagha compare kara aani nantar ghya
short list kelelya tv cha reviews online vacha aani nantar tharva
i will suggest showroom madhun ghya kadachit changali offer milel ghasaghis keli tar. tya sathi kadachit 2-4 showrooms firavi lagatil
main aim ek theva ki picture quality changali disali pahije aani kahihi connect kela tar play jhala pahije
majhya swataha kade junya ghari sony lcd(40") aani navin ghari 42" LG led 3D aahe jyacha upyog me fact normal channels aani usb through picture baghanya sathi karto.
माहीती मराठीमध्ये लिहा,
माहीती मराठीमध्ये लिहा, कृपयाच.
आमच्याकडे सॅमसंग चा 32" LED
आमच्याकडे सॅमसंग चा 32" LED आहे 2 वर्षांपासून. उत्तम पिक्चर क्वालिटी. बहुदा 30-32 K ला पडला होता. लोकल शॉप मध्ये डील चांगली मिळाली होती मॉलच्या तुलनेत. शक्यतो USB पोर्ट वालाच घ्या हार्ड डिस्क / पेन ड्राइव लावता येईल मूवीज साठी..फक्त पोर्ट साइडला असतील तर ईझि होते. काही टीव्हीला मागच्या साइडला USB पोर्ट असतो तेवढं बघून घ्या.
हम्म ओके थन्कु
हम्म
ओके
थन्कु
इतका खर्च करून पुन्हा वीजेचा
इतका खर्च करून पुन्हा वीजेचा वाढीव खर्च आणि डोळे दुखविण्यापेक्षा याच खर्चात एलईडी प्रोजेक्टर घ्यावा. वीजखर्चदेखील फारच कमी, शिवाय थेट उगमापासून डोळ्यांवर प्रकाश पडण्यापेक्षा परावर्तित प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे डोळ्यांना ताणही कमी बसेल. शिवाय चित्रपटगृहाचा आनंद घरच्या घरी.
अस अनि कुनि तरी केलेल माबो
अस अनि कुनि तरी केलेल माबो वर?
मीच. आताच्या प्रोजेक्टर्सना
मीच. आताच्या प्रोजेक्टर्सना डीवीडी प्लेयर, युएसबी ड्राईव्ह, एसडी कार्ड आणि डीटीएचच्या केबल्स जोडण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्यामुळे तुम्ही उपग्रह वाहिन्यांचे कार्यक्रम व्यवस्थित समोरच्या भिंतींवर / पडद्यावर पाहू शकता. तुम्ही दुकानात आधी चाचणी करून पाहू शकता.
Projector chya buld chi life
Projector chya buld chi life kami aste tasech led tv cha light bill hi kami asata
घेतला का TV ?
घेतला का TV ?
बल्ब प्रोजेक्टर वेगळा. मी
बल्ब प्रोजेक्टर वेगळा. मी सुचविलेला एल ई डी प्रोजेक्टर. त्याचे आयुष्य बरेच जास्त असते. हे पाहा:-
http://www.anandtech.com/show/5552/asus-p1-portable-led-projector
Here it is clearly written that the LED lamp Life of Over 20,000 hours
and Power Consumption is 13 W only.
http://www.infibeam.com/Computers_Accessories/portronics-pico-projector/...
Casio Lamp Free Projectors' Technology:-
http://www.casioprojector.com/news/Misc/800720470/CASIO_CONTINUES_TO_PRO...
micromax 1111 ghetala chan
micromax 1111 ghetala chan ahe
लोकहो.. सल्ला पाहिजे आहे..
लोकहो.. सल्ला पाहिजे आहे.. सोनीचा ४९" LED UHD टीव्ही घ्यायचा आहे.. एक थोडे जुने मॉडेल आहे.. ज्यात पॅसिव्ह ३डी आहे.. आणि फ्रेम रेट २०० Hz आहे.. दुसरे मॉडेल एकदम लेटेस्ट आहे.. ३डी नाही पण फ्रेम रेट ८०० Hz आहे.. अर्थात हा थोडा महाग आहे तर कुठला घ्यावा? युरोपातून भारतात आणायचा आहे..
फ्रेम रेट २०० ठीक आहे का?
कितीही महागडा लेटेस्ट घेतला
कितीही महागडा लेटेस्ट घेतला तरी २ वर्षांनी नवी टेक्नॉलॉजी येणारच आहे.
कोणी VU TV वापरले आहेत का? या
कोणी VU TV वापरले आहेत का? या कंपनीचे HI-FI 4K UHD TVs किंवा Affordable Luxury TVs यातील काहीतरी घेण्याचा विचार आहे. या TV ना समोरून बघण्याचे अंतर कमी असले तर चालते का? सुमारे ८ ते १० फूट?
तन्मयी अभीनन्दन !!! मनीश
तन्मयी अभीनन्दन !!!
मनीश frame rate जेवधा जास्त तेवधा चान्गला
indian airport var sambhalun raha tv baherun aantana custom duty dyavi lagel so be careful.
vaijayanti watching distance 1.5 to 2.5 of tv's diagonal length (inch)
मला एक सांगा, आपण टीव्ही जरी
मला एक सांगा, आपण टीव्ही जरी फुल एच्डी, ४के वगैरे घेतलेत तरी चॅनल कंटेंट त्या क्वालिटीचं अन क्वांटीटीचं आहे का उपलब्ध? मीही आताच सोनीचा ब्राव्हिया फुल एच्डी घेतला पण कुठल्याही सर्वीस प्रोवायडरकडे १८/२० पेक्षा जास्त फुल एच्डी चॅनल्स नाहीत.
तर मग फोर के वगैरे तर दूरच की. सो आताच एव्हडी इन्व्हेस्ट्मेंट करणं कितपत परवडेबल आहे. प्रोवायडेड जर तो टीव्ही पुढे १५+ वर्षे वापरल्या जाणार असेल तर ठीक. पण अजून तरी तसं कंटेट नाहीच अन निअर फ्युचरमधे तरी काही चान्सेस नाहीत. अस मला वाटतं. अर्थात वरची वैयक्तिक मतं झालीत.
मनीष, फ्रेम रेट ७० की ७५
मनीष, फ्रेम रेट ७० की ७५ नंतर माणसांच्या डोळ्याला फरक समजत नाही म्हणे. २०० आणि ८०० हे फ़क्त मार्केटिंग चापलूसी आहे
रच्याकने आपल्याकडे थ्रीडी
रच्याकने आपल्याकडे थ्रीडी कंटेंट फारच कमी आहे. लोकं फ़क्त नावाला थ्रीडी टीव्ही घेतात पण त्याबरोबर आलेली सीडी २०-३० वेळा बघितली की दुसरं काही नसतं बघायला
धन्यवाद स्वप्के आणि
धन्यवाद स्वप्के आणि योकु.
टीव्ही अतिशय कमीच बघितला जातो (फार फार तर दिवसातून १५ मि) त्यामुळे लवकरच्या काळात परत घेउन नाही होणार.तसेच व यांच्या ४के च्या किमती कमी आहेत. त्यामुळे त्यातील एखादा घ्यावा का असा विचार आला.
एक अगदी बाळ्बोध (बावळट ) प्रस्न आहे. या टीव्ही वर ४ के किंवा फुल एच.डी नसलेले चॅनेल चांगले दिसत नाहीत का? म्हणजे एखादा चॅनेल एच डी मध्ये उपलब्ध नसेल तर पहाता येणार नाही का?
योकु तुमच बरोबर आहे पन सध्या
योकु तुमच बरोबर आहे पन सध्या 4K जमान्यात full HD almost base std झाल आहे.
तग्या भाउ LCD चा framerate minimum बहुतेक 100hz असतो I think
100Hz ला सुधा जर नीत बघाल तर image च्या मागे पुसत शेपति आल्या सारखि दिसते
ह्या बाब्तित led tv वर fastmoving चित्र छान दिसत पन रन्ग खुप भदक दिसतात.
मे स्वताहा ३D विरुध् आहे पन LG चा TV normal picture la 3D content madhe convert karu shakato pan te titkasa effective nasata
vajayanti apalya kade sagalyat best quality det hota CRT tv pan LCD or LED picture titkasa clear disat nahi asa mala vatata except HD content
टिवी कमितकमी फुल एचडी घ्या.
टिवी कमितकमी फुल एचडी घ्या. महत्वाचं म्हणजे सर्विस आफ्टर सेल्स. ओळाखीच्यांमध्ये एकदोन सॅमसंग टिव्ही जळालेले किस्से ऐकले आहेत. पण त्यांची सर्विस सर्व शहरांमध्ये चांगली आहे. चॅनल जरई फुलएचडी नसले तरी सिनेमे पाहू शकता. थ्रीडी टिव्ही घ्यायचा असेल तर फ्रेम रेट किमान दोनशे असू द्या. दोनशे पेक्षा कमी असेल तर खूप वेळ बघताना पुष्कळ जणांना त्रास होउ शकतो. स्मार्ट टिव्हीमात्र मलातरी उपयोगाचे वाटत नाहीत.
ढ प्रश्न विचारते आहे.
ढ प्रश्न विचारते आहे.
स्मार्ट टिव्ही = वायफायला कनेक्ट करता येणे एवढेच आहे की अजून काही?
युएसबी, एचडिएमआय पोर्टस असलेले टिव्ही पण स्मार्ट टिव्हीच असतात का?
नीधप, कृपया हे पहा: १.
नीधप, कृपया हे पहा: १. http://www.androidfanclub.net/2015/04/how-to-convert-hdtv-into-smart-and...
२. http://timesofindia.indiatimes.com/tech/how-to/How-to-turn-your-TV-into-...
स्मार्ट टीव्हीच्या किमती अकारण जास्त आहेत. (माझ्यामते) साधा HD किंवा HD Ready set घेऊन तो स्मार्ट टीव्हीला रूपांतरित करणं सोयीस्कर!
ओके. बघते. थँक्स.
ओके. बघते. थँक्स.
टिव्ही कोणताही घ्या. पण सोनी
टिव्ही कोणताही घ्या. पण सोनी ब्राव्हिया बीएक्स ३०० वाला कोणताही घेऊ नका. खूप वैतागलेय मी.
पेन ड्राईव्ह लावून एक व्हिडिओ प्ले करायचा प्रयत्न करते आहे. पण कोणताच फॉरमॅट सपोर्ट करत नाहीये.
सोल्युशनसाठी गुगल केलं तर सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे हे कळले. वैताग नुस्ता.
नवा टीव्ही घ्यायचा आहे. जुना
नवा टीव्ही घ्यायचा आहे. जुना सॅमसंग ४६" ३डी एलइडी चा डिस्प्ले पॅनल खराब झालाय. ४-५ वर्षात दुसऱ्यांदा. गेल्यावेळी १०-१२ हजार खर्च आला होता. दिड वर्ष व्यवस्थित चालून आता परत बंद. कंपनी टेक्निशियनने डिस्प्ले पॅनल बदलावा लागेल, ६०हजार खर्च येईल असे सांगितले आहे. हे करण्यापेक्षा नवाच टीव्ही घेतलेला बरा...तर कोणत्या कंपनीचा घ्यावा?
मी एका टेक्निशिअन कडून
मी एका टेक्निशिअन कडून ऐकलेलं. आयसीज शक्यतो पॉवर फ्लक्च्युएशन्स मुळे उडतात. आपल्या नकळतही हे होउ शकतं/ होतं. खखोदेजा.
त्यावर त्यानीच सांगितलेला उपाय - सरळ कुठलाही बर्या कंपनीचा युपीएस वापरावा. हो, तोच जो आपण डेस्कटॉप ला पॉवर बॅकअप म्हणून वापरतो. अगदी १० मिनिटं बॅकअप असेल तरी चालेल. युपीएस अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय करतात जराही ट्रिप व्हायला आलं की बॅटरीवर सप्लाय शिफ्ट होतो.
माझ्यापुरता तरी मला हा पर्याय बरा वाटला. एवढा ३०-४०हजाराचा किंवा त्याहूनही बर्याच जास्त किंमतीचा टीव्ही घ्यायचा आणि नंतर काही झालं तर कंपनीच्या नाकदुर्या + जास्तीचे पैसे खर्च; यापेक्षा १५०० ते १७०० जास्त देऊन (युपीएस) त्याला सेफ करणं सोईचं आहे.
दोन महिन्यापूर्वी ५०" LED
दोन महिन्यापूर्वी ५०" LED Full HD TV घेतला. quality मस्त आहे. Flipkart वर रु. ३३९९९/- ला मिळाला. काही प्रॉब्लेम नाही. picture quality किमतीच्या मानाने खूप चांगली आहे.
चेतन कुम्पणी कुठली?
चेतन कुम्पणी कुठली?
विकत घेतलेला LED TV हा फ्रेश
विकत घेतलेला LED TV हा फ्रेश पीस आहे आणि डिस्प्ले चा नाही हे कन्फर्म करण्यासाठी काही करु शकतो का ?
Vijay Sales शोरूम मधून हे मॉडेल बूक केलय,
http://www.sony.co.in/electronics/televisions/klv-w750d-series
डिस्प्ले वर असलेल्या पिस चे
डिस्प्ले वर असलेल्या पिस चे सिरीयल नंबर नोट करुन घ्या आणि विकत घेतलेल्या पिस चे सिरीयल नंबर तपासुन पहा.
अर्थात हे विकत घ्यायच्या आधी करायचे
२२ इंची फिलिप्स एलइडी (फुल
२२ इंची फिलिप्स एलइडी (फुल एचडी,१२०फ्रेम रेट) १४ ओगस्टला घेतलाय.ब्लॅक लेवल ब्लॅकच आहे.
स्क्रीन कूल आहे डोळ्यांना त्रास होत नाही।.युएसबीला छोटी इक्स्टेन्शन वायर जोडून त्याला कार्ड रिडर लावले.त्यात मोबाइलचे मेमरी कार्ड टाकून फोटो ,व्हिडिओ (3gp,avi,mp4) पाहतो।तसेच गाणी (mp3,mp4,wav )ऐकता येतात.१४ओगस्टला १२३००ला दुकानातून घेतला.छापील किंमत १३२०० होती.
(फिलिप्सचा ९१ साली घेतलेला अजून चालू आहे.त्याला डिटीएच लावून ठेवलंय.)
एक प्रश्न: ब्लुटुथ असते का ?
ब्लुटुथ असते का? > हो असतं
ब्लुटुथ असते का? > हो असतं की. तुम्हाला कुठे हवंय?

led tv मध्ये ब्लुटुथ.
led tv मध्ये ब्लुटुथ.
चिरंजीवानी मागच्या आठवड्यात
चिरंजीवानी मागच्या आठवड्यात पराक्रम केला.वाढणीची पळी जोरदार स्क्रईन वर आपटली.स्क्रीण पॅनल खराब.नवीन टी.व्ही घेणे आहे.
अशी कुठली कंपनी आनि टी.व्ही चे मॉडेल आहे ,ज्यावर २-५ वर्शे नविन पीस देण्यची वॉरंटी/गॅरंटी असेल.बजेट सुमारे ३० हजार रुपये. ?? जेणेकरुन परत पराक्रम केला की कमी नुकसान होईल ???