bagesathi ola va skuka kachryacha vapar

Submitted by सुभाषिणी on 20 January, 2015 - 05:09

कचरा, सुका कचरा दोन्हीचा बागेत केला उपयोग.
पुणे शहाराला सध्या ज्या ज्वलंत समस्येने ग्रासले आहे ती म्हणजे कच्र्याची विल्हेवाट कशी लावावी. यात मी माझा खारीचा वाटा उचलला. ओला कचरा जास्त अन माती कमी घेउन झाडे त्यात लावली. आणि कोरडा कचरा जसे तेलाचे रिकामे कैन, पाण्याच्या , सोफ्टड्रींकचया बाटल्या, श्रिखंडाचे डबे, तेल चहाच्या प्लेस्टिकच्या पिशव्या, निकामी झालेले गाडीचे टायर .PicsArt_1421575268588.jpgPicsArt_1421575656866.jpgPicsArt_1421575761171.jpgPicsArt_1421575794865.jpgPicsArt_1421575826920.jpgPicsArt_1421575859583.jpgPicsArt_1421575899992.jpgPicsArt_1421575992117.jpgPicsArt_1421576101372.jpgPicsArt_1421576157149.jpgPicsArt_1421576209715.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारच उपयुक्त गोष्ट!!
कसे केले तेही लिहा म्हणजे ज्यांना करायचेय त्यांना मदत होईल.>>>>>>>>>>> +१०००००..............
विशेषतः ओल्या कचर्‍या बद्दल सविस्तर माहिती द्या नं. विरजण कुठून आणलं, प्रमाण किती आणि कितीवेळा घातलं, इ. माहिती नक्की उपयुक्त ठरेल.

दिनेशदा फोटो नं५ तुमच्यासाठी टाकला आहे. कारण मागे मा.बो.वर तुम्ही डबल बीची मासालेदार भाजीची रेसीपी सांगताना डबल बी पेरल्यास सहज उगवते असे लिहीले होते. म्हणुन मी प्रयत्न केला. आता छान शेंगा येउ लागल्यात. धन्यवाद.

मस्त प्रयत्न.. घरोघरी असे प्रयत्न झाले पाहिजेत.
डबलबीन्सला मस्त शेंगा आल्यात. अगदी मूठभर दाणे मिळाले तरी त्याचे कौतूक वाटत राहते.
बाकी बरीच कडधान्ये, भाज्या अशा विनासायास उगवतात. पालेभाजी आणली आणि तिला मूळे असतील तर , आपली भाजीपुरती पाने खुडायची पण शेंडा तसाच ठेवायचा आणि त्या काड्या मातीत लावायच्या. १५/२० दिवसात परत पालेभाजी तयार होते.