बार्शी

बार्शीमधल्या मायबोलीकरांचं हितगुज

Submit to kanokani.com

स्वागतबद्दल धन्यवाद shree!
कुठ आहात सद्द्या? O.K. (ओक क्रीक) ला की आणखी कुठ?

काहितरी गडबड झालीय. ओक क्रीक साठी O.C. लावायला पाहीजे वाटत.

समस्त बार्शीकरांना दिवाळीच्या शुभेच्छा...............

इतक्यात कोनिच नहिये वाटत साइट वर
कुठे गायब झाला सगले??

हाय तेजा ,
स्वागत आहे तुझं बार्शी / सोलापुर बी बी वर.
सगळे जण ख्रिसमसच्या सुट्टीच्या आनंद लुटताहेत .

तेजा,
बार्शी पेक्षा सोलापुर बी बी वरच सोलापुर जिल्ह्यातले सगळेजण आहेत. बार्शी / सोलापुर बी बी वर तुझ स्वागत.

धन्यवाद जे डि ,श्री
बाय द वे हे बि बि सोलापुर काय आहे??

जसा हा बार्शीचा बि बि आहे तसाच सोलापुरचा गजबजलेला बि बि आहे.

बी बी - इंग्रजीत बुलेटीन बोर्ड
बाफ - मराठीत बातमी फलक

promo_bhasha111.jpg

नमस्कार.......................

रामराम ....मी आंणा पाटील ट॓बुणी"कर... नवीन सुरवात्...!चुकीस क्षमा असाव.

रामराम पाव्हणं..................................

रामराम पाटील, (टेंबुर्णीकर)
स्वागत आहे .
आम्ही वाकावकर बरका. (शिवाजी सावंत यांच गाव हो.)

रामराम बार्शी

naandiposter01_final.jpg

नमस्कार...................