कोकण

Submitted by अवल on 9 January, 2009 - 07:45

खुप च छान....सुंदर आठवणी जाग्या करणार....वाटतयं आपण घाट ओलांडून कोकणात(मा़झं माहेर) जात आहोत...ते पण दर्‍यांत अंथरलेल्या हिरव्यागार, मऊ गालिच्या वरून....खुपच लोभस, मनाला भुरळ पाडणारे.....त्या कवितेच्या ओळी ही छान आहेत...वाद च नाही....
अजुन काही चित्र असतील तर जरुर टाका....(सॉरी अपलोड करा)..
वाट बघतवं आम्ही...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

वा सुंदर Happy देशात आल कि कोकण पहाण्याचि माझि खुप ईच्छा आहे Happy

छान, सास्..येवा कोकण आपलोच आसा...!!!

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com