Submitted by sas on 7 January, 2009 - 12:03
अल्बनी न्युयोर्क मधला हिवाळी निसर्ग:

Albany NY मध्ये आल्यापासुन मला निसर्गाने वेड लावलय.
इथला निसर्ग रोजच, हर घडी मोहक रुप घेतो.
पहिला Ice-Day :)... (हिवाळा २१ December पासुन सुरु होतो म्हणतात पण हा अविष्कार घडला १२ डिसेंबर २००८ ला :))...रस्ता, कार, ईमारती ...फांदि फांदि पाना-पाना वर हिवाळा गोठला होता 

नुकताच weekend ला टिपलेला निसर्ग: (२००९ जानेवारि ३)



हिमा ने आच्छादलेल नी कुठे कुठे गोठलेले तळ (Frozen Lake) 

निसर्गाची हिम, जल आणी बर्फ यांची चित्रकला. 

गुलमोहर:
शेअर करा
४था फोटो
४था फोटो दिसत नाही.. बाकीचे फोटो खूप छान..
भारीच !!
भारीच !!
सुंदर!
सुंदर! दुसरा आणि तीसरा तर फारच सुरेख!
येस, मलाही
येस, मलाही दुसरा नी तिसरा जास्त आवडले.
मस्तच, मला
मस्तच, मला मिशिगनची आठवण झाली. तिथे एकदा जिममधुन निघुन पळत-पळत घरी पोहोचेपर्यंत मानेवरचा घाम गोठुन गेला होता
जिममधून
सगळ्यांचे
सगळ्यांचे खुप खुप आभार
मी ४ फोटो परत टकलाय
आता दिसव असावा, तसा मला तर तो फोटो दिसत होता! पण मी delet करुन पुन्हा टाकला 
हा निसर्ग पहाण म्हणजे खरच एक आनंदाचा सोहळा आहे. मला तर निदान फोटो द्वारे किति जणांना निसर्गाच्या ह्या किमया दाखवु अस झालय.
California त प्रशांत महासागराने मला असच वेड लावल; 17 mile Drive चा Pacific आणी तिथली रम्य केशरी संध्याकाळ... अजुनही पापण्या मिटल्या की मन कुपितुन डोळ्यासमोर येते आणी होठांवर हास्य देवुन जाते.
Florida त ही 'मयामी बिच' वर महा सागर पाहिला पण मी महासागराच्या प्रेमात पडले ते 17 Mile Drive वर
प्रशांत
प्रशांत महासागर ...... किती दिवसांनी हा शब्द ऐकला, वाचला.
बाकी फोटो छानच आहेत, क्र. २ व ४ जास्त आवडले.
सास न्यु यॉर्क nyu yOrk असे लिही. तू ते एकदम गुज्जु स्टाइलने लिहीलयस
फोटो छान
फोटो छान आहेत. १,३,४ आवडले.
>>Florida त ही 'मयामी बिच' वर प्रशांत महा सागर पाहिला
इथे 'प्रशांत' म्हणजे 'शांत' या अर्थाने वापरले असेल तर ठीक पण आपण प्रशांत महासागर 'पॅसिफिक' ला म्हणतो. Miami वरुन दिसतो तो Atlantic.
हो, बरोबर
हो, बरोबर प्रशांत महासागर म्हणजे पॅसिफिक.अटलांटीक ला काय म्हणतात बरं? विसरले.
हो मला
हो मला फक्त महासागर म्हणायच होत.
but Thanks for correcting :)...अटलांटीक ला काय म्हणतात ???
मानेवरचा घाम गोठुन गेला होता>>>>>
..... झरे गोठतात म्हणजे कोणितरी चक्क खाली पडत असलेल्या पाण्याला Statue केलेय असच वाटत मला ... खाली पडणार पाणी हवेत थांबलय अस वाटत....(Staute केलय म्हणजे Statue चा खेळ म्हणायचय मला... ह्या खेळाच्या अधिक माहिति साठी 'हम दिल दे चुके' हा चित्रपट बघावा :))
>>>> ते एकदम गुज्जु स्टाइलने लिहीलयस .. सहि ना मला गुजराति लिखता आवे :). पुढ्च्या वेळि बरोबर मराठित लिहिल
atlantic ocean ला
atlantic ocean ला अटलांटिक महासागरच म्हणतात बहुतेक... आणि तिसरा हिंदी महासागर...
वाह.. मस्त
वाह.. मस्त आहेत फोटो ..
अटलांटिक ला काही वेगळं मराठी नाव नाहिये बाहूतेक..
अटलांटिका
अटलांटिकाला मराठीत अटलांटिकच म्हणतात.. कारण "अटलांटिस" या (काल्पनिक) प्रदेशावरून ते नाव पडलंय. पॅसिफिकाला मराठीत प्रशांत महासागर म्हणतात, कारण ते नाव त्याच्या तुलनेने शांत असलेल्या प्रवाहांवरून पूर्वीच्या खलाशांनी ठेवलं. इंडियन ओशन = हिंदी महासागर; आर्क्टिक महासागर आणि दक्षिणी महासागर (अंटार्क्टिकेभोवती पसरलेला) असं इतर महासागरांना म्हणतात.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश
मस्तच !
मस्तच ! सुंदर !
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
सास
सास .......अप्रतीम फोटो.
आणि निसर्गाची चित्रकला आणि वेगळेपण !
सगळ्यांचे
सगळ्यांचे खुप खुप आभार
Pha महासागरां बद्द्ल छान माहिति दिलि तुम्हि