Submitted by स_सा on 5 January, 2009 - 09:59
हा आहे वेडा राघू,
वरच्या फांदीवर तांबट बसला होता तर राघू त्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात होता.
गुलमोहर:
शेअर करा
हा आहे वेडा राघू,
वरच्या फांदीवर तांबट बसला होता तर राघू त्याला हुसकावून लावण्याच्या प्रयत्नात होता.
फदि, छान
फदि, छान फोटो..
छान अशासाठी की हा बी-इटर खूप चपळ असतो आणि तो उडताना टिपणं खूपच कठीण असतं.. हवेत उडता-उडता तो अशी काही पटकन दिशा बदलतो की कॅमेर्याच्या फ्रेममधूनच गायब व्हावा.. बसलेला असेल तरच फोटो काढणं जमतं बहुतेक वेळा.. प्रकाश कमी असल्याने त्याचा रंग फक्त छान हिरवा दिसत नाही.. अन्यथा एरवी हिरवे दिसणारे पंख, उडताना मात्र against light छान तपकिरी दिसतात.. तसा फोटो मी कधी टिपू शकेन का हा मला प्रश्न आहे..