आयला, मला पहिल्याने हे "एका कोळियाने" या अनुवादीत पुस्तकाचे परिक्षण वाटले जे मी इसवी सन १९७० मधे एका बैठकीत वाचून काढले होते व नन्तर जेव्हा जेव्हा मिळाले तेव्हा तेव्हा पुन्हा वाचले! असो
किरू, छान फोटो!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
Submitted by limbutimbu on 4 December, 2008 - 00:17
धन्यवाद दोस्त हो...
साधारण १० - १२ फुटांचे अंतर असलेल्या दोन झाडांमध्ये या कोळ्याने आपले जाळे विणले होते आणि तो एका झाडापासून दुसर्या झाडाकडे चालला होता. आकाशाच्या background वर त्याचे रंग अजिबात दिसायचे नाहीत. शेवटी एकदा तो इतर झाडांच्या हिरव्या background वर आला आणि मला हवा तसा फोटो घेता आला..
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत
सही रे
सही रे किरु!
मस्तच.........! व
मस्तच.........!
विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.
आयला, मला
आयला, मला पहिल्याने हे "एका कोळियाने" या अनुवादीत पुस्तकाचे परिक्षण वाटले जे मी इसवी सन १९७० मधे एका बैठकीत वाचून काढले होते व नन्तर जेव्हा जेव्हा मिळाले तेव्हा तेव्हा पुन्हा वाचले!
असो
किरू, छान फोटो!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
किरु, मस्त
किरु, मस्त फोटो आहे. कोळिष्टकाचे तंतू पण स्पष्ट दिसताहेत.
------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम
धन्यवाद
धन्यवाद दोस्त हो...
साधारण १० - १२ फुटांचे अंतर असलेल्या दोन झाडांमध्ये या कोळ्याने आपले जाळे विणले होते आणि तो एका झाडापासून दुसर्या झाडाकडे चालला होता. आकाशाच्या background वर त्याचे रंग अजिबात दिसायचे नाहीत. शेवटी एकदा तो इतर झाडांच्या हिरव्या background वर आला आणि मला हवा तसा फोटो घेता आला..
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत
कुठून
कुठून शोधून काढतोस.
मस्त.