नॅशनल पार्क - धुक्यात हरवलेली एक रम्य सकाळ

Submitted by किरू on 3 December, 2008 - 08:06

छान जमलंय..
पण एव्हढ्या सकाळी वाघ सिंव्हांची भिती नाही का वाटली? Uhoh

सुधाकर,
मी नॅशनल पार्क च्या बाजूलाच राहतो. त्यामूळे वाघ आमचे शेजारीच आहेत.
आणि वाघाच्या वाट्याला दुसरा वाघ जात नाही. Proud

~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

ही मुंबईतली जागा आहे ???? विश्वासच बसत नाही Happy
सुरेख फोटोंसाठी धन्यवाद

मस्त फोटो. एवढे जवळ रहाता जंगलाच्या तर जेव्हा जात असाल तेव्हा वृक्षांच्या बिया मातीत भिरकावून देऊ शकता, आपोआपच वृक्षारोपण आणि मेन्टेन करायची वेगळी गरज नाही Happy

------------------------------
श्री राम राम रणकर्कश राम राम

दोन्ही फोटो सुरेख!

वाघ! ये हुई ना बात!:हाहा:
------------------------------------------
पट्टीच्या पोहोणार्‍यांना मी 'पाण्यात' पाहते! Proud

अहाहा.. मस्त फोटो.. 'ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा' आठवलं अगदी..

किरु, लहानपणी ती परीकथांची पुस्तके वाचले होती. त्यातल्या त्या पर्‍यांच्या राज्यात घेवुन जाणार्‍या रस्त्याची आठवण झाली.
खुप सुंदर.

सस्नेह...

विशाल.

धन्यवाद मंडळी.. Happy
~~~~~~~~~~~~~~~~~
आलो कुठून कोठे तुडवून पायवाट
काटे सरून गेले उरली फुले मनांत

आताच पाहिले खूप छान.
खरच पर्‍यांच्या राज्यात जाणारी वाटच वाटते.
बघून विश्वासच बसला नाही की असही असू शकत.

वा! छान आहेत फोटो..