Submitted by विशाल कुलकर्णी on 3 December, 2008 - 07:22

मुरुड जंजीरा.....मुंबईपासुन साधारणपणे २००-२२५ किमी अंतरावर समुद्रात वसलेला हा अजिंक्य जलदुर्ग. असं म्हणतात कि इब्राहिम सिद्दीने बांधलेला हा किल्ला अजुनपर्यंत अजिंक्य आहे.
चारही बाजुनी समुद्राच्या खार्या पाण्याने वेढलेला हा किल्ला आपल्या अंतरात मात्र बारमाही उपलब्ध असणार्या गोड्या पाण्याचा साठा घेवुन अभिमानाने आपला अभेद्य अपराजितपणा मिरवतो आहे.

आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे अगदी समोर जावुन पोचेपर्यंत याचे प्रवेषद्वार दृष्टीपथात येत नाही.
बाहेरुन प्रचंड आणि भितीदायक वाटणार्या या राक्षसाच्या पोटात मात्र एक सदैव पाझरणारा गोड पाण्याचा झरा आहे.

गुलमोहर:
शेअर करा
विशाल,
विशाल,
छायाचित्रं क्रं. २ जास्त आवडले..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विशाल
विशाल वर्णनासहीत हे असे चित्र पहायला खूप छान वाटतं. अजून लिहि आणि चित्रही टाक.
सुंदर!
सुंदर! मस्त आलेत फोटो!
मस्त
मस्त
सर्व फोटो
सर्व फोटो छान आहेत
कुठे कुठे
कुठे कुठे फिरतोस रे? वर्णन आणि फोटो झक्कास्स !
मुरुड
मुरुड जंजीरा किल्ला पाहीला आहे पण त्या राक्षसाच्या पोटातला सदैव पाझरणारा गोड पाण्याचा झरा बघायचा राहून गेला होता तो आज पाहीला.
जे.डी भुसारे