Submitted by विशाल कुलकर्णी on 3 December, 2008 - 01:40
मुंबईला गेट वे ऑफ इंडीया जवळ पाहिलेला सुर्यास्त...हे फोटो फेरी बोटीतुन काढलेले आहेत..कॅननच्या डिजीकॅमने.....

विशाल.
गुलमोहर:
शेअर करा
मुंबईला गेट वे ऑफ इंडीया जवळ पाहिलेला सुर्यास्त...हे फोटो फेरी बोटीतुन काढलेले आहेत..कॅननच्या डिजीकॅमने.....

विशाल.
छान आलेत
छान आलेत फोटो.
क्या बात
क्या बात है!! खूप छान.
एवढं मात्र खरं.. मावळता सूर्य समुद्रात बुडता बुडता चटका लाऊन जातो.
विशाल, निव्
विशाल,
निव्वळ अप्रतिम आली आहेत छायाचित्रं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी आजच
मी आजच पाहतेय सर्व फोटो केवळ अप्रतिम.