Submitted by sakhya.hari on 29 November, 2008 - 00:37
प्रिय,
मायबोलिकर रसिक मित्र,
आपल्या समोर हि माझी शौर्ट फिल्म सादर करताना मला आनन्द होत आहे.
(वर जे वाक्य निळ्या रन्गात दिसत आहे ती व्हिडिओ लिन्क आहे)
आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र मैत्रिणीनही पाठवा.
आपले अभिप्राय आनन्द देनारे असतिल.
धन्यवाद!
आपला,
स़ख्याहरि
गुलमोहर:
शेअर करा
वर जी
वर जी निळ्या अक्शरात वाक्य दिसत आहे ती व्हिडीओ लिन्क आहे!!
सख्याहरी -
सख्याहरी - फिल्म ची कॉन्सेप्ट चांगली आहे
त्या लिन्क वर जे ईंग्रजी नॅरेशन आहे त्यात AIDS चा उल्लेख आहे तर फिल्म मधे HIV चा उल्लेख आहे. HIV is virus that causes AIDS and hence having HIV doesn't relly mean that person has AIDS.
तसेच जोड्प्यातील दोघानाही लागण rare Medical Mistake मुळे होणे हे ही जरा पचायला जड जाते.( your link states its rare mistake hence this statement)अशी पळवादी कारणे देण्यापेक्षा जर पट्ण्यासारखी कारणं दिली असती तर ही फिल्म जास्त भिडली असती.
तांत्रीक दृष्ट्या येखाद्या नाटकाचे चित्रीकरण पाहतोय असे कायम वाटत राहाते.
पुढील प्रयत्नांसाठी शुभच्छा.
अजाई, आपण
अजाई,
आपण आपला बहुमुल्य समय माझी फिल्म बघण्यासाठी काढलात ह्यासाठी धन्यवाद.
आपल्या सुचना आवडल्या.....
"पिन्डे पिन्डे मर्तिभिन्ना:"
पुढिल प्रतिसादाचे स्वागत!
छान
छान कंसेप्ट आहे फिल्मची. पण अजाईला अनुमोदन. जर का ही लागण रेअर मेडीकल मिस्टेक मुळे झाली असेल, तर ती दोघांनाही त्याच कारणाने होणे, हे जरा खटकते. आणी शेवटला सांगितलंय की ह्या दोन पात्रांसारखी किती तरी जोडपी बोगनवेलीसारखी आपला संसार करत असतील, पण तिलाही फुले असतातचंच ना. मुलाला जन्म न देण्याचा निर्णय सर्वस्वी त्यांची बाब आहे. पण आईपासुन मुलाला एच.आय.व्ही ची लागण होऊ नये यासाठी हल्ली सरकारी केंद्रांवर मोफत उपचार आणी औषधे उपलब्ध आहेत.
चू.भु.द्या.घ्या
*****************
सुमेधा पुनकर
*****************
सुमेधा,
सुमेधा,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद. ही मेडीकल मिस्टेक "रेअर" आहे..! आणि हा निव्वळ दुर्दैवी योगयोग आहे. कदाचित हा एक थौट आहे.
"बोगनवेल" एक सुन्दर दिसणारी परन्तु निरुपयोगी असणारी वेल! तिच्यावरील फुले ही दिसतात सुन्दर परन्तु आपण त्याचा आपल्या व्यवहारात किती उपयोग करतो सान्गा बर? आणि ती सुन्दर दिसतात म्हणुन का आपण मुद्दामहुन लावतो?
आपण गेल्यावर आपल्यामागे आपल्या मुलाचे/मुलीचे साम्भाळ कोण करेल? कसा होईल? ह्या विचाराने ते हा निर्णय आपल्या मनाविरुध्द घेतात. आणि माझा असा कोणताही दावा नाही की हे अस॑च सर्वत्र घडत असेल्..परन्तु ही एक कल्पना आहे.
त्यान्नी घेतलेल्या निर्णयाचे आपण स्वागतच केले पाहिजे असे मला वाटते.
आपण घेतलेल्या नोन्दिबद्दल व अभिप्रायाबद्द्ल शतशः धन्यवाद!
********
सख्याहरी
*******
कातरवेळ
कातरवेळ
