आमची दिवाळी.

Submitted by शोभा१ on 31 October, 2013 - 05:36

सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! Happy
ही दिवाळी आपणांस समृद्ध विचारांची, आनंदाची, शांततेची, परोपकाराची जावो.! Happy
१.आमच्या घरी केलेला आकाश कंदिल.

२.

३. पणत्या.

४.

५.

६.

७.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! फारच सुन्दर!!>>>>>>>>>>घरी फ़ोन करून ऑर्डर दे. Proud

सुरेख! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!

पणत्या ठेवलेल्या वर्तमानपत्रातले " अंधाराच्या जबड्यात उजेड " अगदी चपखल! Happy

आर्या, शांकली, भानस, दिनेशदा, मुकु, धनश्री धन्यवाद! Happy

पणत्या ठेवलेल्या वर्तमानपत्रातले " अंधाराच्या जबड्यात उजेड " अगदी चपखल!>>>>>>>>>हो! फोटो काढताना अगदी हेच मनात आलं होतं. Happy