हे हे हे ... माझ्या पुतण्याने ही दिवाळी गाजवून सोडली ह्या कवितेने
आम्हालाही पाठ झाली
'मछली जल की रानी है
जीवन उसका पानी है
हात लगाओ डर जायेगी
बाहर निकालो मर जायेंगी '
असच काही तरी ओळी म्हणत होता
तुझ शिर्षक वाचून ते आठवलं .
बाकी फोटो मस्त !
~~~~~~~~~~~~~~~~~~~
काम करो या ना करो , काम की फिक्र जरुर करो ;
और फिक्र करो या ना करो पर उसका जिक्र जरुर करो !!
अगदी बरोबर दीपुर्झा.. पाठांतर चांगलं आहे. फक्त 'राणी' नाही 'रानी'...
आणि 'जल' नाही 'डर..'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
हे हे हे ... माझ्या पुतण्याने ही दिवाळी गाजवून सोडली ह्या कवितेने >>
आम्ही रणथंबोर हुन येताना train मधे एका गुजराती कुटुंबातील चिल्ल्या-पिल्ल्या हे गाणे गात होत्या. निट ऐकु येत नव्हते म्हणुन मी त्यांना जवळ बोलावले आणि परत म्हणायला सांगितले. खुपच गोड गात होत्या आणि मी पहिल्यांदाच ऐकत होते त्यामुळे मला गाणे खुपच आवडले.
पण त्यामुळे शेवटी आता बास, दुसरे ह्मणा असे ही संगावे लागले

पुढे पण आहे..
'पानी में डालो, जी जायेगी
सारा पानी पी जायेगी'
इतका मोठा मासा वाहून आला?
------------------------------------------
'घोड'चूक जरी केली, तरी होतो 'गाढव'पणाच!
पूनम, अगं तो मेलेला मासा आहे.
त्याच माश्याचा आणखी एक फोटो बघ..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी
हे हे हे ... माझ्या पुतण्याने ही दिवाळी गाजवून सोडली ह्या कवितेने >>
आम्ही रणथंबोर हुन येताना train मधे एका गुजराती कुटुंबातील चिल्ल्या-पिल्ल्या हे गाणे गात होत्या. निट ऐकु येत नव्हते म्हणुन मी त्यांना जवळ बोलावले आणि परत म्हणायला सांगितले. खुपच गोड गात होत्या आणि मी पहिल्यांदाच ऐकत होते त्यामुळे मला गाणे खुपच आवडले.
पण त्यामुळे शेवटी आता बास, दुसरे ह्मणा असे ही संगावे लागले
अरे, फोटोबद्दलही लिहा रे कुणीतरी...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...
फोटो बद्दल वाईट वाटल बस नविन मेंबरने फोटो विषयी काही तरी लिहलं,
बाकी हे छान
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...
हाय मी निमा.