दिपमाळ

चास ह्या राजगुरुनगरच्या जवळच्या श्री सिद्धेश्वर मंदिरातील दिपमाळ
त्रिपुरी च्या दिवशी काढलेला हा फोटो

Tripuri_Pournima_12-11-08076.jpg

Tripuri_Pournima_12-11-08086.jpg

सुंदर!

छान आलेत फोटो!

छान आले आहेत फोटोज.. पहिला विशेष आवडला. स्मित

छानच आलेत फोटो. मला ही पहिला जास्त आवडला.