पंढरीची वारी प्रकाशचित्रे.

Submitted by ferfatka on 1 July, 2013 - 07:33

संत तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून शनिवारी प्रस्थान झाले. रविवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास पालखी पिंपरी-चिंचवड हद्दीत दाखल झाली. तेथून पुढे पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामाला जाण्यास निघाली. महापालिकेच्या वतीने संत तुकाराममहाराज व शिवाजीमहाराज यांच्या ‘भक्ती-शक्ती’च्या प्रतिकृतीचे प्रमुख दिंडेकºयांना वाटप करण्यात आले. त्याचा आनंद बºयाच जणांच्या चेहºयावर होता. पुणे-मुंबई महामार्गावर भक्तीचा जनसागरच लोटला होता. त्यातील काही प्रकाशचित्रे.

वारी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. मायबोलीच्या वाचकांनी स्वत: काढलेली छायाचित्रे टाकून हा धागा चालू ठेवता येईल.

DSCN3574.jpgDSCN3584.jpgDSCN3596.jpgDSCN3597.jpgDSCN3599.jpgDSCN3603.jpgDSCN3605.jpgDSCN3607.jpgDSCN3619.jpgDSCN3622.jpgDSCN3624.jpgDSCN3625.jpgDSCN3629.jpgDSCN3631.jpgDSCN3634.jpgDSCN3635.jpgDSCN3636.jpgDSCN3637.jpgDSCN3640.jpgDSCN3641.jpgDSCN3643.jpgDSCN3645.jpgDSCN3648.jpgDSCN3650.jpgDSCN3651.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो. Happy
ह्यावर्षी दर्शन हुकले माझे.
आधी आकुर्डीत रहायला होतो.
दहा मिनिटात चालत विठ्ठल मंदिरात.
मग दर्शन आरामात व्हायचं>

वा वा वा वा
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल .....
पुंडलिक वरदा हरि विठ्ठल - श्री ज्ञानदेव तुकाराम.....
पंढरीनाथ महारज की जय .....