Submitted by Godeya on 8 June, 2013 - 10:46
काल आंबोली ला गेलो होतो काजवे पहायला एक निसर्गाचा अद्भुत नजारा , लाखो काजवे झाडावर लायटींग केल्यासारखे दिसत होते ! फोटो काढताना जी काही दमछाक झाली अन धम्माल आली ती अशी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आँ! फोटो कुठायत पण्?
आँ! फोटो कुठायत पण्?:अओ::फिदी:
अंधारात काजवे दिसत नाहियेत
अंधारात काजवे दिसत नाहियेत

अजूनव इथे काजवे चमकलेले
अजूनव इथे काजवे चमकलेले नाहीत.
फोटो पाहण्यास उत्सुक आहे..पण
फोटो पाहण्यास उत्सुक आहे..पण हा नजारा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यात जी मजा आहे ती काही औरच असते!!
काजवे ...... कमिंग सुन फोटो
काजवे ...... कमिंग सुन
फोटो टाका लवकर !
(No subject)
फोटो प्रथम दिसले नाहित मग
फोटो प्रथम दिसले नाहित मग मोबाईल स्क्रिनचा उजेड कमी केल्यावर दिसू लागले . छान आहेत .
आता सकाळ झाली त्यामुळे फोटोत
आता सकाळ झाली त्यामुळे फोटोत काजवे नाहिसे झाले आहेत. रात्री येतील परत!
मस्त
मस्त
खरंय, फार अलौकिक दृश्य असतं
खरंय, फार अलौकिक दृश्य असतं ते. पहायला मिळालेला भाग्यवान! आयुष्यभर विसरू शकत नाही ते.
(No subject)
खरंय, फार अलौकिक दृश्य असतं
खरंय, फार अलौकिक दृश्य असतं ते. पहायला मिळालेला भाग्यवान!>>>> +१
गोदेय, फोटो अपलोड करा.
जर फोटो अपलोड करायला मदत पाहिजे असेल तर या लिंकवर पहा.
http://www.maayboli.com/node/43465
हे जरूर वाचा !
हे जरूर वाचा !
(No subject)
फोटो पाहण्यास उत्सुक आहे..पण
फोटो पाहण्यास उत्सुक आहे..पण हा नजारा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवण्यात जी मजा आहे ती काही औरच असते!! +++++++१
आंबोलीच्या पाय्थ्याशी देवसु नवाचे गाव आहे तीथे रेडियम चे झाड पाहिले होते..असंख्य काजवे बसल्याचा भास होत होता अलौकिक दृश्य होते.....
सर्वाची माफि मागुन तांत्रिक
सर्वाची माफि मागुन तांत्रिक चुकीमुळे हे घडले !
सुंदर ! चिपळूणला बघितला आहे
सुंदर !
चिपळूणला बघितला आहे असा चमचमाट.
मस्त! प्रत्यक्ष बघायला सुरेख
मस्त!
प्रत्यक्ष बघायला सुरेख वाटलं असणार!
व्वा ! मस्तच !
व्वा ! मस्तच !
त्यात माफी कसली होते असे कधी
त्यात माफी कसली होते असे कधी कधी.. फोटो एकदम मस्तच !!
फोटो छानच आहेत. सांगितले नसते
फोटो छानच आहेत.
सांगितले नसते तर हे काजवे आहेत, हे ओळखता आले नसते.
मस्तच!!!
मस्तच!!!
वॉव!
वॉव!
बहोत खूब!!
बहोत खूब!!
वाह! एकदम इतके काजवे!
वाह! एकदम इतके काजवे! प्रत्यक्षात किती भारी दिसत असेल.
वा! खरंच प्रत्यक्षात भार्री
वा! खरंच प्रत्यक्षात भार्री दिसलं असेल!
'मौनराग'मधे एलकुंचवारांनी अशाच एका अनुभवाचं वर्णन केलं आहे त्याची आठवण झाली.
दिनेशदा +१ १/२ काजवे पाहिलेत
दिनेशदा +१
१/२ काजवे पाहिलेत पण असं दृष्य कधीच पाहिलेले नाही. फार अप्रतिम!
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुपर्ब!
सुपर्ब!
Godeya, आपल्या आयुष्याचे
Godeya, आपल्या आयुष्याचे सार्थक झाले हे अप्रतिम दृष्य पाहून.
Pages