मोती ??

Submitted by जो_एस on 6 February, 2013 - 11:23

ही कढीलिंबाच्या पानाखाली सापडली, मग ती प्लॅस्टीक पिशवीत ठेवली. त्यातून हे किडे आले.
त्यांची झाकणं उघडून ंआल्या सारखे दिसताहेत. पहा कसं वाटतं ते.

eg.jpgeg.jpgeg1.jpgeg2.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो छान आहेत! ते दोन वेगवेगळ्या रंगात म्हणजे पांढरे अणि हिरव्या रंगात कसे काय आहेत?

आधी त्यात लिक्वीड्/किडे होते (तेही हिरवेच आहेत) त्यामुळे ती हिरवी दिसताहेत.
किडे त्यातून वाहेर पडल्यावर ती ट्रान्स्परंट दिसताहेत.

मस्त. किड्याचा क्लोजप टाका. त्याच्या पाठीवर काय आहे ते बघाय्चेय.

किड्याचे डिजाइन एखाद्या लहान फुलासारखे आहे.

फारच सुंदर!!!
पूर्वी एकदा माझ्याकडे कडिपत्त्याच्या झाडावर "ग्रीन टेल जे" नावाच्या फुलपाखराने अंडी घातली होती. त्याची आठवण झाली.

धंन्यवाद मित्रांनो

प्लॅस्टीक्च्या पिशवी मुळे नीट फोकस झाला नाही.
साधना, दिनेशदा काही दिवसांपुर्वी सापडले होते ते. त्याना परत झाडावर सोडून दिले होते.
मला वाटतं त्यांच्या पुढे आळ्या होत असाव्या कारण त्याच झाडावर मोठ्या हिरव्या आळ्या मिळाल्या होत्या.