सुंदर , आधि कॅमेरा सेट मधेच सॅचुरेशन वाढवुन फोटो काढलायस असं वाटलं पण EXIF डेटा Contrast: Normal , Saturation: Normal दाखवतोय म्हणजे कॅमेरात सुद्धा एडीटींग नाही केलयस.
मला एकही फोटो दिसत नाहीये. फ्लिकर वरून टाकलेले आहेत का? बहुदा मला फ्लिकरवरूनचे फोटो दिसत नाहीयेत.
सिंगल सिंगल फोटो का टाकताय? एकाच धाग्यात सगळे एक्दम टाका ना. प्रत्येक फोटोला नाव तिथे द्यायचं फोटोखाली.
पराग, मस्त
पराग,
मस्त आलाय फोटो!
सुंदर , आधि
सुंदर , आधि कॅमेरा सेट मधेच सॅचुरेशन वाढवुन फोटो काढलायस असं वाटलं पण EXIF डेटा Contrast: Normal , Saturation: Normal दाखवतोय म्हणजे कॅमेरात सुद्धा एडीटींग नाही केलयस.
वेड ! *** Cole's Law
वेड !
***
Cole's Law : Thinly sliced cabbage salad rules.
देवांनी
देवांनी खरंच रत्नं माणकांची वृष्टी केल्यागत दिसताहेत झाडं! सुरेख फोटो.
डोंगराचा कर्व्ह आहे तो कुठल्यातरी इक्वेशन मधे फिट्ट बसणार वाटतो !!
लय भारी...
लय भारी...
हा छान आहे !
हा छान आहे !
मला एकही फोटो दिसत नाहीये.