नायगारा

Submitted by प्रकाश काळेल on 11 October, 2008 - 02:48

वा! खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इंद्रधनुष्य तर फारच छान! तू ऐन हिवाळ्यात सुध्दा तिथं गेला होतास?

सर्वांचे मनःपूर्वक आभार Happy
<<<तू ऐन हिवाळ्यात सुध्दा तिथं गेला होतास?>>> हो ! पण मजा आली होती !

३ वेळा नायगारा करुन झाला पण ऐन हिवाळयात कसा दिसेल हे पहायची खूप इच्छा होती. ती पूर्ण झाली.. मस्तच आलेत सगळे फोटो.