दसरा शुभेचछा

Submitted by Snn on 10 October, 2008 - 05:54

सुरश्री,

मला फोटो खूप आवडला.
फोटोत एखादं तरी फूल पुर्ण यायला हवं होतं असं वाटतंय का? Happy

दक्शिणा,

तु बोलतेयस ते बरोबर आहे.
पूर्ण फूलान्चा फोटो होता, तो मी corp केला.
कारण माझी नजर चमकणरया पाकळ्यावरच खिळून राहिली.
मग पाहिला एक प्रयोग करून.