आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट

Submitted by शैलजा on 7 December, 2012 - 04:16

मायबोलीवर आयटी इन्फ्रास्ट्रक्चर ऑडिट सपोर्टमध्ये काम करणारे कोणी आहेत का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलजा,
सायबर सेक्युरिटी ऑडिटशी संबंधित काही माहिती हवी / प्रश्न असतील तर मी सांगू शकते. मला वाटते इन्फ्रा ऑडिट मधे बहुतेक सिमिलर डोमेन्स कव्हर होत असतील