गजानना श्री गणराया! - तोषवी

Submitted by संयोजक on 20 September, 2012 - 14:09

गजानना श्री गणराया!

tosh.JPG

माध्यमः-
तैल रंग.
दागिने - सिरॅमिक क्ले

बरेच वर्षांनी पुन्हा हाताला रंग लागले आणि परत चित्र काढण्यासाठी श्रीगणेशा केला. खूप छान वाटतय Happy

तोषवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख आणि नेहमीपेक्षा वेगळ्याच अँगलमधून दिसणारे बाप्पा आहेत. रंगसंगती अप्रतिम. मुगलशैलीत काढलेलं चित्र वाटतंय. खूप आवडलं. Happy

तोषवी, अप्रतिम आहे गं! रंगसंगती अगदी जमून गेलीय.
मुगलशैलीत काढलेलं चित्र वाटतंय. >>> अगदी अगदी!

सुंदर Happy

सुरेख !!

सुंदर जमलंय.
मामींशी सहमत.बहुतेक हिरवा रंग आणि त्यावरच्या डिझाईनमुळे असेल.

अप्रतिम!!! Happy

खुप छान जमलय... रंगसंगती पण मस्तच!

आता सुरवात झाली आहे तर येऊद्या भरपूर चित्रं<< ++१