Submitted by संपादक on 18 September, 2012 - 18:20
श्री गणरायाचे प्रकाशचित्र दिवाळी अंकाच्या ह्या पहिल्या घोषणेसाठी वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल बित्तुबंगा यांचे संपादक मंडळातर्फे मनःपूर्वक आभार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मनःपूर्वक शुभेच्छा. बित्तुचा
मनःपूर्वक शुभेच्छा. बित्तुचा फोटो नेहमीप्रमाणेच देखणा.
दिवाळी अंकासाठी आणी माबोकराना
दिवाळी अंकासाठी आणी माबोकराना लिखाणासाठी शुभेच्छा!
सुरेख कल्पना! संपादक मंडळाला
सुरेख कल्पना!
संपादक मंडळाला भरघोस शुभेच्छा!
मी पण यावर्षी लिहिणार. PDF
मी पण यावर्षी लिहिणार. PDF file पाठवू शकते का? कृपया कळवा. धन्यवाद!
-- श्रुती
खूप शुभेच्छा !!! नक्की भाग
खूप शुभेच्छा !!! नक्की भाग घेणार...
वा! छान घोषणा ! आत्ता लागते
वा! छान घोषणा ! आत्ता लागते कामाला कळफलक सरसावून
समस्त माबोकरांना हार्दिक शुभेच्छा!
अरे वा! दिवाळी अंकासाठी
अरे वा! दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
ग्रेट!! अंकासाठी भरघोस
ग्रेट!!
अंकासाठी भरघोस शुभेच्छा!!!
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा!
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा! प्रचि मस्त आहे.
Pages