गणेश-सरस्वती वंदना : सृजन (युगंधर)

Submitted by संयोजक on 17 September, 2012 - 05:55


कलाकाराचे नाव : सृजन
वय : १२ वर्षे
पालकांचा मायबोली आयडी : युगंधर
सृजनचा मायबोली शीर्षक गीतात सहभाग होता.

गाण्याबद्दल माहिती :
गीत, संगीत आणि गुरु : सौ. विभावरी बांधवकर
तबला साथ : युगंधर
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गीत संगीत आणि गायन,वादन..सगळंच मस्त!
शाबास सृजन!

सृजन.. ये बात!

युगंधर, ऊत्तम साथ.. (सर्वार्थाने!) गीताचे शब्दही अर्थपूर्ण...

(खूप दिवसांनी परत सृजन चा आवाज ऐकला.. छान वाटले.)

सुर आणि ताल यांचा सुंदर मिलाप !
वातावरण भारावुन गेले.
फारच छान....

युगंधर मला पण संगीताची (वादनाची) आवड आहे.
तबला नाहीतर ढोलकी, ढोलक यांचा नवी मुंबई येथे क्लास असेल तर मार्गदर्शन करणे.
घरगुती कोण शिकवत असेल तरीही चालेल.
तसेच मायबोलीकरांना माहीत असेल तर कळविणे.
ही विनंती. धन्यवाद.

खूप दिवसांनी ऐकला सृजन तुझा आवाज. तुला संगीतसाधनेसाठी खूप शुभेच्छा!
तुला चांगले गुरु आणि प्रोत्साहन देणारे, साथसंगत करणारे आई बाबा लाभलेत. अभिनंदन रे.

सृजन, स्वच्छ, खणखणीत आवाज आहे तुझा. पुढच्या संगीतमय प्रवासासाठी खूप शुभेच्छा Happy
तुला चांगले गुरु आणि प्रोत्साहन देणारे, साथसंगत करणारे आई बाबा लाभलेत. अभिनंदन रे.>> +१

मस्तच रे सृजन! आवडलं.

>>>तुला चांगले गुरु आणि प्रोत्साहन देणारे, साथसंगत करणारे आई बाबा लाभलेत....
अगदी अगदी.

तुला चांगले गुरु आणि प्रोत्साहन देणारे, साथसंगत करणारे आई बाबा लाभलेत. अभिनंदन रे >> +१
सृजनचे कौतुक.तालाची जाण अगदी उत्तम आहे. अतिशय छान प्रयत्न. Happy
उच्चारही अगदी सुरेख आहेत.

काही ठिकाणी सूर लागत नाहीत, पण हे या वयाच्या मुलग्यांमधे बर्‍याचदा पाहिले आहे.. सातत्याने प्रयत्न केल्यावर तो लागतो नंतर आपसूक काही वर्षांनी.
थोडे स्पष्ट सांगीतले म्हणुन क्षमा करा. त्याची मार्गक्रमणा अजून सुरेल व्हायला हवी यासाठी सांगीतल्या शिवाय रहावले नाही.

तुमच्या शुभेछा आणि प्रोत्साहनाबद्दल अनेक धन्यवाद मंडळी !! बाप्पा मोरया !!
रैना, आपुलकीने केलेल्या सुचनांमुळेच सुधारणा होउ शकते, हो नं? अगदी जरूर सांगत रहा.. Happy

सृजन, खूप छान गायलायस.
तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढील संगीत-शिक्षणासाठी.
युगंधर-तबल्याची उत्तम साथ केलीत.
मस्त वाटले ऐकून.

चैतन्य, धन्यवाद!
गणपती बाप्पाची सेवा आणि सृजनला सगळ्या सुरेल मंडळींचे आशीर्वाद..असा घसघशीत प्रसाद मिळाला आम्हाला.. Happy