पोस्टकार्ड

Submitted by परागकण on 24 September, 2008 - 14:33

पीक्या मस्तच रे. ISO सेटींग काय ठेवले होतेस? ~~~~~~~~~~~~
गड्या आपुला गाव बरा!!
~~~~~~~~~~~~

चित्रंच पाहील्यासारखं वाटतंय. Happy
परागकण, नेहमीप्रमाणेच, सुंदर फोटो!.

सुरेख पीके - म्हणजे - चित्र सुरेख असे म्हणायचे आहे Wink
यावेळेस नेहेमीसारखे फ्लिकरवरती नाही पोस्ट केलेस?
त्यामूळे एक्सिफ डेटा दिसेना. आयसो , व्हाईटबॅलंस वगैरे डिटेल्स पण लिहीना.

पराग अप्रतिम बनलाय फोटो. Happy

धन्यवाद पीके - फ२२ आणि ०.२ सेकंद - वा !!
ट्रायपॉड हा कुठला वापरतोस तू ?

अमेझिंग!!! कुठला फिल्टर लावला होतास रे? मी येसोमिटीला इतके पाण्याचे फोटो काढले पण इतके सॉफ्ट येतच नाही.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

कुठलाही फिल्टर नाही. नैसर्गिक फिल्टर होता त्या दिवशी. ढगाळ वातावरण असेल तर असे फोटो चांगले येतात. वापरायचाच असेल तर neutral density (ND) filter वापरतात असं ऐकून आहे. माझ्याकडे तसल्या भानगडी अजून तरी नाहियेत. polarizer असेल तर तोही चांगला परिणाम साधेल.
या फोटोला मी पिकासा मध्ये फक्त shadow effect थोडा वाढवला आहे.

परागकण

मस्त रे....
फोटो ला महिरप लावण्याचा प्रयोग सफल झाला तर Happy

छानच आला आहे....
य३

फोटो मस्त आहे पण मला हा postcard सेटिंग्ज मध्ये जास्त आवडला असता. फोटोज् जरा मोठे अपलोड करता आले तर बघ ना.