हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

Submitted by बन्या on 10 April, 2012 - 02:35

सध्या झी मराठीवर एका लग्नाची दुसरी गोष्ट हि मालिका बघतोय
त्यावरून अस जाणवल कि हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
हे योग्य आहे का?
मायबोलीकरांना काय वाटत ?
हनिमून च नवदाम्पत्याच्या आयुष्यात असलेल स्थान

विस्तृत चर्चा अपेक्षित

गुलमोहर: 

किरण कुमार, आपण एक दोन प्रतिसादात तो शब्द 'हा'नीमून असा लिहिला आहेत त्यातून आपल्याला 'हानि' अशी कोटी करायची नसेल असा अंदाज आहे.

प्रत्येकाची इच्छा वेगळी असू शकते.

आम्ही जस्ट नोकरीला लागलो तेव्हा तेझाब हा चित्रपट झळकला. त्यातील माधुरीला पाहून आमच्या ग्रूपमधील एक मुलगा म्हणाल्याचे आठवते.

'धिस इज द राईट एज व्हेन अ पर्सन शूड / शूड गेट अपॉर्च्युनिटी टू हॅव सेक्स'

अतिशय आचरट चर्चा चालु आहे. काही तर विधान खुपच लाज सोडुन लिहिलेली आहेत. अशी फाजील चर्चा करायची असल्यास क्रुपया विपु मध्ये करावी.

अ‍ॅडमीन हा बाफ बंद करा!!! ज्यांनी हा बाफ काढला तेच बहकले आहेत.

चर्चा मधूनच आचरट पातळीला जात असली तरी विषयाचे गांभीर्य का जाणवू नये?

या चर्चेत विनोद होणारच

Rofl

ते बायकोसहीतच म्हणतायत बहुधा
<< लग्नाआधि बायको कुठुण येणार?

>>>

स्वतःची बायको असे कुठेही म्हणले नाहीये Proud

Lol

>>एखाद्याचे नांव हनुमंत असल्यावर त्याला शेपूट असायलाच हवी ही अपेक्षा गैर ठरेल

आता वर्मावर तुम्ही बोट ठेवताय बेफी Wink Light 1 Rofl

हम्म

>>> पण हानीमूनची मजा लग्नाआधीच घेता आली पाहिजे

बरेच जण लग्नाची मजा हनीमूनच्या आधीच घेतात.

वेगवेगळ्या प्रतिसादातील ही वाक्ये ओळीने वाचा.

>>> हल्ली बरीच कपल खरच वेळ मिळत नाही म्हणून हनिमून ला जायचं टाळतात
>>> याच्यामध्ये संस्काराबरोबर विज्ञानही आहे
>>> हानिमून करायल आयु ष्य पडलय,
>>> पण हानीमूनची मजा लग्नाआधीच घेता आली पाहिजे
>>> बरं उद्या जमेल का? त्याप्रमाणे प्लॅनिंग करतो..
>>> आज जमवा. उद्या मला जमणार नाही

Rofl

अरे हे काय, हनिमूनची विस्तृत चर्चा एवढ्यातच संपली? संपली असेल तर चर्चेचा सारांश कोणी तरी लिहा.

महेश Rofl अरे पण चौदा फेब्रुवारीला सुरवात केली असेल तरच Wink

>>>>>एक मात्र खरं की आपलं माणुस "आपलं" आहे का नाही ते हनीमुन डेज नंतर नक्की कळतं>>>>>> Rofl

बापरे एका दिवसात शतक...

भयानक हसतोय धागा वाचून...
एवढासा आचरत पण चालतो हो कधी कधी आणि.. उगाच टीका करतायेत काही काही जण Happy

एकन्दरित Admin बिजि झाल्य तर......चालुदेत. फक्त या धाग्याला "खास करमणू़़क" कक्शात हलवा....

केवळ धागा 'वर' यावा म्हणून टाकलेला प्रतिसाद..... ;)....अरे हो....डोळे मारायचे नाहीत असं ठरलय नाही का.....बहूतेक्.....असो....सोज्वळ हास्य...:)...वीकान्ता साठी.....

प्रेमविवाह केला असेल तर हनिमून करायची गरज आहे का ???
हनिमुनचा मूळ उद्देश काय ????????
फॉरेन मध्ये करतात का हनिमून ?????
हनिमून जावून बाहेर फिरावे कि नुसतेच रूममध्ये बसून क्रीडा प्रयोग करावेत ???
लग्न झाल्या झाल्या लगेच हनिमूनला गेले पाहिजे का ?
एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय करावे

>>एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय कराव>><<

ह्याचे उत्तर हिंदी भाषेतील बर्‍याच मालिकांमध्ये दडलेय, त्या पहा व ठरवा. नाहीतर असे करा सरळ एकतालाच गाठा. Proud

एकाला जावेसे वाटले नाही आणि ती उत्सुक असेल तर काय करावे

>>>>हा एक उत्तम पर्याय असू शकेल... Wink

Honeymoon Suite (Single Occupancy)
रूम फोटो बघायचा असेल तर इथे बघा... Lol
http://www.theirisvilla.com/images/gallery/large/14.jpg

Honeymoon Suite (Single Occupancy) >>>> Rofl

Pages