"ग्रीष्म" — "दाहक-मनमोहक"

Submitted by जिप्सी on 9 April, 2012 - 00:47

"ग्रीष्म" — दाहक-मनमोहक

सध्या जिवाची काहिली करणारा दाहक उन्हाळा सुरू झालायं. अशा या कडक उन्हाळ्या घराबाहेर पडायलाही नकोसं वाटतं. पण हा उन्हाळा थोडासा सुसह्य होतो तो जागोजागी बहरलेल्या लाल, पिवळ्या, निळ्या रंगाच्या पुष्पांनी सजलेल्या वृक्षांनी. अगदी कडक उन्हातही डोळ्यांना थंडावा देण्याचं काम हि फुले चोख बजावतात. चला तर मग याच बहरलेल्या फुलांना पाहुन ग्रीष्माची दाहकता थोडी कमी करूया. Happy

African tulip flowers/Spathodea
प्रचि ०१

प्रचि ०२
पळस
प्रचि ०३
शाल्मली/काटेसावर
प्रचि ०४

प्रचि ०५
गुलमोहर
प्रचि ०६
उर्वशी
प्रचि ०७

प्रचि ०८
अंजनी
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
पिवळा बहावा
प्रचि १२

प्रचि १३
पांढरा बहावा
प्रचि १४

प्रचि १५
पीतमोहर/सोनमोहर
प्रचि १६

प्रचि १७
शिवण (गंभारी)
प्रचि १८
कॅशिया कुळातील एक फुल
प्रचि १९
गुलाबी टॅबेबुया
प्रचि २०
कनकचंपा/रामधनचंपा
प्रचि २१

प्रचि २२
एडेनियम
प्रचि २३
गुलाबी तामण
प्रचि २४
लसुणवेल
प्रचि २५
???
प्रचि २६
मुचकुंद
प्रचि २७

प्रचि २८
Castanospermum australe
प्रचि २९
Roupellina boivinii Apocynaceae
प्रचि ३०
कौशी
प्रचि ३१

प्रचि ३२
कुसुम/कुसुंब फुलोरा
प्रचि ३३
कुसुम/कुसुंब पालवी
प्रचि ३४
वरूण/वायवर्ण
प्रचि ३५
पीतमोहर
प्रचि ३५
गुलाबी चाफा
प्रचि ३६
लाल/गुलाबी चाफा
प्रचि ३७

गुलमोहर: 

हा .........

सकाळी सकाळी मस्त वाटलं. गारेगार फील येतोय. मस्त आले आहेत फोटो. तुझ्या हातात आणि नजरेत गंमत आहे. खरा कलाकार आहेस.

मस्त मस्त मस्त!!!!!!!!

सुंदर. पहिले सुपर इंपोझ पण सुंदरच.

यात फालसांच्या / जांभळाच्या / करवदाच्या / जामाच्या फुलांचा फोटो हवा होता.
ग्रीष्म सुसह्य करण्यात या मंडळीचा उपयोग होतो.

फालसांच्या / जांभळाच्या / करवदाच्या / जामाच्या फुलांचा फोटो हवा होता.>>>>फालसाचा/जांभळाच्या फुलांचा फोटो नाही पण करवंद आणि जाम आहे. Happy

करवंद
जाम

वाह!! Happy
बहाव्याला शेंगा नाही दिसल्या का?
काल अंजनीच्या फुलांचा काढलाय फोटो. नाव माहिती नव्हतं आज नाव कळाल. Happy

वा जिप्स्या मजा आली विविध रंगांची उधळन पहाताना Happy

सुंदर. आता तुच आमची शब्दसंपदा वाढव रे बाबा. >>>>monalip १+

Pages