हे काय आहे?

DSC02003_copy.jpg


दवबिंदू?



दवबिंदू नव्हे हा तर वसुंधरेच्या गालावरून ओघळलेला अश्रू आहे. खरेच आम्ही माणसे किती वाईट वागतो ना तिच्याशी. कधी कधी आपल्याच आईचे हुंदके आपल्याला ती गेल्यावरच ऐकू येतात. असे न होवो. मानवा जागा हो.



आवरा! फिदीफिदी