दुरंगी जास्वंद

Submitted by मानुषी on 3 September, 2008 - 07:52

छान आहे रंगसंगती. इथल्या बागेत मला अशी काही दुरंगी दिसली होती. माधुरी, इथेच टाकते आहे, चालेल ना?
yellowjas.jpgpinkjas.jpg

माधुरी आणि लालू, मस्त फुलं आणि फोटो पण. Happy

लालू
चालेल काय? पळेल.
असो.....खूप सुंदर आहेत ही फुले सुद्धा. रंगसंगती तर..........!