Submitted by ईनमीन तीन on 24 January, 2012 - 06:58
ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा......
पावसाळ्यात हिरवा साज ल्यालेली धरती ,फेसाळलेल्या नद्या,अवखळ धबधबे, पाचूचा वनी रुजवा हे शब्द सार्थ झाल्यासारखे वाटतात.
पावसाळ्यात मानगड,कुर्डुगड,रायगड परिसरात टिपलेल्या काही प्रचि.
हम्म..... जर तुम्हाला पावसाळ्यात फुललेली फुले पहायची असतील तर ईथे तुमचा नक्कीच हिरमोड होउ शकतो 
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१. पुढच्या पावसाळ्यात नक्की या वाट वाट पहात आहे .......
गुलमोहर:
शेअर करा
खासच......... प्रचि १६ तर
खासच.........:)
प्रचि १६ तर एकदमच सह्ह्ही...
भन्नाट
भन्नाट
काय हिरवागार नजारा
काय हिरवागार नजारा आहे.........
आणि काय रसिकतेने टिपलाय कॅमेर्यात....... वा वा वा .......लाजवाब, अप्रतिम.....
वाह वाह वाह वाह...!!! काय
वाह वाह वाह वाह...!!!
काय प्रसन्न वाटलं हे फोटोज पाहून..
सगळेच प्रचि प्रचंड सुंदर आले आहेत!!
पावसाळ्यात फिरून आल्यासारखे वाटले, आत्ता!
प्रचि ३>> निलगिरी... मस्तच मस्त आलीये...
प्रचि ९>> ते पाण्याचे ठिपके, सह्ही टिपलेत..
प्रचि १२>> आता धावत जावे वाटाते आहे तिथे, काय वातावरण मस्त आहे... धुंद हिरवाई
शेवटचा तर अप्रतिम...
जियो
डोळे निवले
डोळे निवले
हिरवे हिरवे गार
हिरवे हिरवे गार गालिचे.............
अहाहा डोळे आणि मन प्रसन्नम्
मस्त. एकदम गारे गार
मस्त. एकदम गारे गार
आहा! कसला भारी डोळ्यांना
आहा! कसला भारी डोळ्यांना सुखावणारा रंग आहे! बेष्टच!
शेवटचा फोटो मस्त. मला तसले फोटो फार आवडतात. हिरव्या दाटीवाटीतून वळणं घेत जाणारे डांबरी रस्ते पावसात चिंब भिजून फार मोहक दिसतात!
केवळ अप्रतिम!! खरंच डोळे
केवळ अप्रतिम!! खरंच डोळे निवले!
टाक्यात पडणार्या पावसाच्या
टाक्यात पडणार्या पावसाच्या थेंबांचे वलय पाहाताच.. त्या जाणिवेने अंग शहारून गेलं. मस्तच
डोळे निववणारी प्रकाशचित्रे.
डोळे निववणारी प्रकाशचित्रे. सुरेख.
आवडली. पाहून मन प्रसन्न झाले.
पद्मजा,मोनालीप्,शशांकजी,बागेश
पद्मजा,मोनालीप्,शशांकजी,बागेश्री ,वरदा,नन्ना,गंधर्व,देवचार,शांकलीजी,इंद्रा,गोळेकाका
धन्यवाद.
हे प्रचि जेव्हा जेव्हा काढले तेव्हा तेथे वातावरणच अद्भुत होते.
इमिती, तुमची फोटोग्राफी
इमिती, तुमची फोटोग्राफी निव्वळ अप्रतिम ! डोळे शांत झाले इतका हिरवा रंग बघुन आणि मन तृप्त ! जबर्या लोकेशन्स आहेत. प्रचि ६ & ८ विशेषच आवडली मला. आताच्या आता तिथे जावसं वाटतं आहे.
खुपच मस्त.... एकसे एक आलेत
खुपच मस्त.... एकसे एक आलेत फोटो..
हिरवे हिरवे गार गालिचे , हरित त्रूणांच्या मखमखलीचे.... या बालकवींच्या कवितेच्या ओळी आठवल्या...
मस्त मस्त
मस्त मस्त
इनमीनतीन, सगळेच फोटो अप्रतिम
इनमीनतीन, सगळेच फोटो अप्रतिम !
केवळ अप्रतिम! डोळे शांत
केवळ अप्रतिम! डोळे शांत झाले..............
व्वा... हिंवाळ्यात पावसाळा !
व्वा... हिंवाळ्यात पावसाळा !
जबरी ग्रीनरी... !! फोटो पाहून आताच पाउस पडावा असे वाटतेय..
त्या जाणिवेने अंग शहारून गेलं. मस्तच>> +१
केवळ अप्रतिम!!! मला तो प्रचि
केवळ अप्रतिम!!!
मला तो प्रचि ५ फुल्ल प्रिंट करून घराच्या एका भिंतीवर लावावासा वाटतोय.
हे फोटो मस्त आहेत.
हे फोटो मस्त आहेत. उन्हाळ्याचे तलखी टेक्सास मध्ये सुरू झाली की इथे परत यावसं वाटेलं
सुंदर. डोळे निवले...
सुंदर. डोळे निवले...
फोटो बघून जळ्ळे मी. अशक्य
फोटो बघून जळ्ळे मी.
अशक्य सुंदर आलेत.
b e a u t i f u
b e a u t i f u lllllllll.............

अप्रतिम निसर्ग सौंदर्य!!!.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य!!!. फोटोग्राफी तर उत्तमच !!
अक्षरशः डोळे निवले
अक्षरशः डोळे निवले
व्वा! एकापेक्षा एक मनोहर
व्वा! एकापेक्षा एक मनोहर प्र.चि.
अती उत्तम, सर्वच प्रचि आवडली
अती उत्तम, सर्वच प्रचि आवडली
मला तो प्रचि ५ फुल्ल प्रिंट
मला तो प्रचि ५ फुल्ल प्रिंट करून घराच्या एका भिंतीवर लावावासा वाटतोय.>> + १
कुठे मिळते असे करुन? मला पण सांग.
अप्रतिम....... दुसरा शब्दच
अप्रतिम.......
दुसरा शब्दच नाही !
मस्त हिरवाई. पण हिवाळ्यात
मस्त हिरवाई. पण हिवाळ्यात पाऊस बघुन गारेगार झालो.
Pages