सदस्य प्रवेश |
भात लावणीचे फोटो.गगनबावडा तालुक्यातील भात लावणीच्या प्रक्रियेतिल काहि फोटो. हे शेताचि मशागत करताना .
शेतमजुर महिला भात तरु काढताना.
भात लावनिसाठि चिखलण करताना
पावसाअभावि रेडे बसले आता लावण कशि करनार?.
भात तरारुन उगवुन आले आहे आता भाताचि भान्गलण चालु आहे.
|
|
वंदना, फोटो मस्त आहेत. शेवटचा फोटो पाहून डोळ्यांना गारवा मिळाला...
सगळे फोटो खुप सुंदर आलेत.....
वा, छान फोटो!


पोषाखी दुनियेत असल "गावरान" बघायला मिळाल्यावर मन कस आनन्दान भरुन येत!
...;
आपला, लिम्बुटिम्बु