Submitted by शोभा१ on 17 January, 2012 - 07:39
मेजवानी म्हटल की, सगळे खूष असतात हो की नाही. मग त्याला हे तरी कसे अपवाद असतील. आणि निसर्गाने तर याना खास आमंत्रण दिलेय. पहा तर खरं आज दुपारची यांची मेजवानी.
या आहेत आपल्या लाडक्या खारूताई.
१.
२.
३. मी निवडक फळच खाते. 

४. या आहेत किकिळाबेन. 

५. 
६.
७.
८.
९. आणि हे आहेत कोकिळराज.
१०.
११.
१२.
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
क्या ब्बात है!!!!! आज पार्टी
क्या ब्बात है!!!!! आज पार्टी टाईम आहे यांचा.
सो स्वीट!!
सो स्वीट!!
शोभा, मस्त आहेत प्रचि. तुला
शोभा, मस्त आहेत प्रचि. तुला पोझ द्यायला बरे येतात गं हे? रहातेस तरी कुठे कि तुला असं बसल्या बसल्या फोटो सेशन करता येतं एवढ्या नखरेल मॉडेल्सचं.
मेजवानीच कि, परीसरात असेल तर
मेजवानीच कि,
परीसरात असेल तर हॉर्नबील पण या झाडावर नक्कीच येत असेल.
उंबराची फळे मस्तच लागतात. लाल
उंबराची फळे मस्तच लागतात. लाल झालेली फळे विशेष करून..
मस्त गं शोभा!!
मस्त गं शोभा!!
छान. कच्च्या उंबराची भाजी
छान. कच्च्या उंबराची भाजी करा.. तुम्हालाही मेजवानी.
मस्त मस्त
मस्त मस्त

छान!
छान!
मस्तं......
मस्तं......
छान
छान
छान. कच्च्या उंबराची भाजी
छान. कच्च्या उंबराची भाजी करा.. तुम्हालाही मेजवानी. >>>>> पाककॄती
दिनेशदा ---- पाककॄती सांगा ना
आमच्या कोल्हापूरच्या घरासमोर
आमच्या कोल्हापूरच्या घरासमोर उंबराचं झाड होतं त्याची आठवण जागृत झाली.
प्रचंड फळं लागायची, खूप पक्षी यायचे, उंबरं घेऊन जायचे, आमची गॅलरी सुद्धा घाण व्हायची.. पण झाडाची स्मृती अप्रतिम आहे. त्या झाडावर प्रॅक्टीस करून मी झाडावर शिकायला चढले, अडकलेले पतंग काढले. जळत्या फुलबाज्या फेकून, झाडाला रोषणाई केली..
छानच.
छानच.
उंबरपार्टी मस्तच.
उंबरपार्टी मस्तच.
हेय मस्तच
हेय मस्तच
सर्वाना धन्यवाद.
सर्वाना धन्यवाद.
http://marathi.webdunia.com/m
http://marathi.webdunia.com/miscellaneous/recipe/veg/1005/20/1100520048_...
जागोप्या. धन्यवाद. वै. बु.
जागोप्या. धन्यवाद.
वै. बु. >>>>त्यांचा पार्टी टाईम हल्ली नेहमीच असतो.
मने, माझ्या खिडकीसमोरच उंबराच झाड आहे. आणि दुपारी कुकर गॅसवर ठेवल्यावर वेळच वेळ होता. मग निरिक्षण करत बसले. आणि फोटो पण काढले.
दिनेशदा>>>>खिडकीसमोरच झाड आहे. ह्या पक्षांच एक कौतुक वाटल मला. एक फळ खायला सुरुवात केल्यावर, ते फळ संपेपर्यंत, आजूबाजूला इतकी छान पिकलेली फले असताना सुद्धा, दुसर्या फळाकडे पहातही नव्हते. मी सगळ्यांच नीट निरीक्षण करत होते. ती प्रचि. ८ मधली कोकिळा एक फळ खात होती. ते फळ अर्धे खाऊन झाल्यावर मला वाटले होते, ही आता वरचे सुंदर पिकलेले फळ आहे, ते खायला सुरुवात करेल. पण छे! तिने त्याकडे पाहिलेही नाही. खरचं यांच्याकडे बरच काही, आपल्याला शिकण्यासारख आहे नाही?
वैबु, वर्षू, मनि, दिनेशदा, सेनापती, शांकली, जिप्सी, हर्षिता, पद्मजा, अशुतोष, सुरश, दक्षे, जागू, ईमीती. अनु. मनापासून धन्यवाद.
शोभा, छानच मेजवानी आहे गं !
शोभा, छानच मेजवानी आहे गं !
मनी, तुझं या झाडावरच्या
मनी, तुझं या झाडावरच्या पक्षांवर कित्ती प्रेम आहे , ते मला माहित आहे. मी प्रत्यक्षच पाहिलेय ना. अग खरच. हा बघ पुरावा.

शोभा, खरंच किती प्रेमळपणे
शोभा, खरंच किती प्रेमळपणे बघतेय ग ही मनी.
शोभा, तु काय गिफ्ट दिलंस
शोभा,
तु काय गिफ्ट दिलंस मला म्हणुन धावत आले बघायला तर मेजवानीच ठेवली आहेस माझ्यासाठी.
पण चिकन सोडल्यास बाकी सगळ्या पक्षांना अभय दिलं आहे मी. 
प्रज्ञा, प्रेमळ नको म्हणुस गं.
आमच्या सपमधे 'प्रेमळ' हे खास मुलांसाठीच राखीव असं विशेषण होतं. पटापटा मुलींच्या प्रेमात पडणारे, सगळ्याच मुलींवर प्रेम करणारे ते - प्रेमळ. मी नाही हो प्रेमळ. 
प्रज्ञा, मने,
प्रज्ञा, मने,
छान जमली मेजवानी !
छान जमली मेजवानी !
मुकु, धन्यवाद.
मुकु, धन्यवाद.
सुंदर!अनोखी मेजवानी...अनोखे
सुंदर!अनोखी मेजवानी...अनोखे पाहुणे!