सदस्य प्रवेश |
सुख दु:खहुंदके तुझे असे की, सारे सरुन गेले एकल्याच वाटेवर ज्या चालत होते आयुष्य असुदे ध्यानी तुझ्या नसते ती शित छाया जरी दिसे हिरवे ,सुख हे असे पर्णापरी शिवाराला आठवांच्या जपले किती जरी कष्टावुदे कितीही देहास ह्या झिजुदे |
|
सुमेधा, पर्णापरि सूख आणि आठवांचे शिवार आवडले. मात्रा आणि वृत्त तसेच शुध्दलेखन सांभाळ बाई.
धन्यवाद चिनु..
मात्रा आणी वृत्तांचा अभ्यास अजुन चालुच आहे माझा...ड्रायव्हर शिकत आहे....
सुमेधा प्रयत्न चांगला आहे पण वॄत्त आणि मात्रा ह्यांचा अभ्यास चालूच ठेव... भरीचे शव्द पण टाळ गझलेतून
================
हीच शोकांतिका तुझी माझी
काच शाबूत पण चरे होते
-वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
एस. एम. जोशी हॉल, पुणे
धन्यवाद मिल्या.....मी पुढच्या गझलेत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन..