का कुणास ठाऊक फोटो बघुनच ओळखीचा वाटला.नंतर समजलं भुईबावडा घाटातला आहे...मी कोकणातील असल्याने भुईबावडा नि करुळ घाट माहीती आहेत, प्रवास केले आहे..:)...छान फोटोग्राफी बद्दल अभिनंदन नि धन्यवाद सुध्दा...
Submitted by dipali_galatagi on 30 January, 2009 - 09:06
काय देऊ ?
काय देऊ ? गणेशोत्सव स्पर्धेला टाक. बक्षिस मिळेल कदाचित
खुप छान
खुप छान !!!!
विकि
धबधबा,म्हण
धबधबा,म्हणतो म्हशी सारखी तुही पाठ फीरविलीस माझ्या कडे?
म्हशीची
म्हशीची पाठ नेहमी आकाशाकडे असते
धबधबा
धबधबा छानच.....
snap मस्त जमलायं........
म्हशीची
म्हशीची पाठ नेहमी आकाशाकडे असते

इतक सुंदर
इतक सुंदर धबधबा असून इथे गर्दी कशी नाही?
वन्दना, कुठे काढलाय हा फोटो? खूप सुंदर आलाय.
dakshina, मि
dakshina, मि वन्दना नाहि,
हा फोटो मी भुईबावडा घाटात काढलाय.
thanks....
म्हशीची
म्हशीची पाठ नेहमी आकाशाकडे असते
स्वर्गिय
स्वर्गिय सौंदर्य
बदबदुन
बदबदुन वाहनारा धबधबा...
छान
छान
धबधबा काय
धबधबा काय आज आहे उद्या नाही.
म्हशीची
म्हशीची पाठ नेहमी आकाशाकडे असते>>
म्हशीला
म्हशीला धबधब्याची गोडी काय ?
का कुणास
का कुणास ठाऊक फोटो बघुनच ओळखीचा वाटला.नंतर समजलं भुईबावडा घाटातला आहे...मी कोकणातील असल्याने भुईबावडा नि करुळ घाट माहीती आहेत, प्रवास केले आहे..:)...छान फोटोग्राफी बद्दल अभिनंदन नि धन्यवाद सुध्दा...
ऍ एव्ह्ड
ऍ एव्ह्ड काय विशेस नाहि
गावाकडे आसे चित्रे नेहमिच दिसतात
लक्समन्सो
लक्समन्सोन, तुम्ही पाठवा की 'विशेस' फोटो. गावाकडे 'आसे चित्रे नेहमि' दिसतात तुमच्या? फक्त पावसाळाच आहे तुमच्या गावी?