भारत हम को जान से प्यारा है...!!!

Submitted by शापित गंधर्व on 30 December, 2011 - 03:32

भारत हमको जान से प्यारा है
सबसे न्यारा गुलिस्तां हमारा है
सदियों से भारत भूमि दुनिया की शान है
भारत मां की रक्षा में जीवन क़ुर्बान है
भारत हमको जान से ...

................................................................................
देशा बाहेर असलो की ही जाणिव जरा जास्तच गडद होते म्हणुनच काल संध्याकळी बघितलेल्या सुर्यास्तात मला माझ्या जन्मभूमि ची छबी दिसली.

गुलमोहर: 

मस्तच!!

खरा आहे की काही इफेक्ट दिले ???????>>> खरा आहे रे... बॉर्डर पण नाही टाकली बघ फोटोला. कॅमेर्‍यातुन उतरवला आणि पिकासावर टाकला. अगदी तव्या वरुन पोळी ताटात टाकावी तसा Wink

सहीच

Pages