शशांक,
नावे मला तरी कुठे माहिती आहेत !
बाभळीच्या झाडावर दिसताहेत ती झाडाने मुंग्यांना बांधून दिलेली घरे.
माझ्या बाभळीवरच्या लेखात, मी उल्लेख केला होता ती.
शिवाय एक अबोलीसारखा प्रकार दिसला, झाड केवळ २ इंच ऊंच,
आणि त्याला अबोलीसारखी फुले.
दिनेशदा, आपल्याकडे आढळणार्या अबोली, कोरांटी,दगडीपाला,सोनकी, यांची चुलत-मावस भावंडं वाटताहेत अगदी!!
आणि प्रचि १२ मधली फुलं Tilliaceae फॅमिलीतली आहेत का? (धामण, दहिवण,फालसा) यांच्या कुळातली?
सगळे फोटो मस्त! त्या १० नं फोटोतल्या फुलाची रंगसंगती किती छान आहे!
६ नं ची फुलं मात्र मला सगळ्यात जास्त आवडली.
सर्व फुले आणि प्र चि सुंदरच -
सर्व फुले आणि प्र चि सुंदरच - पण कृपया नावे सांगणार का यांची?
ते प्र चि ३ मधे काय आहे नक्की - किटकांची कॉलनी आहे का - वाळवीसारखी / कुंभारीण माशीसारखी?
शशांक, नावे मला तरी कुठे
शशांक,
नावे मला तरी कुठे माहिती आहेत !
बाभळीच्या झाडावर दिसताहेत ती झाडाने मुंग्यांना बांधून दिलेली घरे.
माझ्या बाभळीवरच्या लेखात, मी उल्लेख केला होता ती.
शिवाय एक अबोलीसारखा प्रकार दिसला, झाड केवळ २ इंच ऊंच,
आणि त्याला अबोलीसारखी फुले.
नुस्त्या चौकोनातल्या लाल
नुस्त्या चौकोनातल्या लाल फुल्या
मस्तच शिवाय एक अबोलीसारखा
मस्तच
शिवाय एक अबोलीसारखा प्रकार दिसला, झाड केवळ २ इंच ऊंच,>>>>मीही हेच लिहणार होतो
दिनेशदा, आपल्याकडे आढळणार्या

छान
छान
छान
छान