माझा भारत

Submitted by Godeya on 21 August, 2008 - 02:50

माझं घर
_MG_0008.jpg
माझी शाळा
_MG_9957.jpg
माझी मधली सुट्टी
_MG_9988.jpg
माझी स्वप्न !!!!
_MG_9970.jpg

गुलमोहर: 

केवढे गोन्डस फोटो!

गोदेय, एकदम छान वाटलं फोटो बघून.

सर्वांना धन्यवाद
it always gives me more energy & passion.......!
गोदेय

आणि हे माझ्या शाळेतिल उद्या देशाला ओलिम्पिक मधे सुवर्णपदक मिळवुन देणारे खेळाडु , जरा साम्भाळुन रे मुलानो

खर्‍या भारताचे दर्शन घडले.

या मुलांवर त्या नतद्रष्ट इंग्रजी भाषेची नजर पडू देऊ नका. भारतात राहून भारतीय खेळ खेळून, नि भारतीय परंपरेप्रमाणे भारत देश पुनः वर आणा.
त्या जळ्ळ्या क्रिकेट पायी चारहजार कोटी खर्चण्या ऐवजी थोडे इकडे दिले तर उद्या हुतुतु, खो खो नि आटापाट्या ऑलिंपिक मधे जायला काहीच हरकत नाही.

नमस्कार झक्की. कसे आहात?
Happy

नितिन नासिकच्या आजुबाजूला काढलेत का हे फोटो. कुठले आहेत?

राजश्री
ही छायाचित्र बघुन म् ला माझे बाल् प् न आथ् वले. ह्या मातीतुन ही भारताचे सुस् क्र् त नाग् रीक होतील.