Submitted by जिप्सी on 27 November, 2011 - 23:01
तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है....
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
तळटीपः यातील काहि फोटो बघत असताना, बॅकग्राऊंडला शोर चित्रपटातील गाणं लागलेलं, त्यामुळे अचानक हि थीम सुचली. फोटोग्राफीत विशेष काही नाही पण थीम आवडली म्हणुन प्रदर्शित केली, बाकी काहीही नाही. 
(प्रचि ०९ पूर्वप्रकाशित. )
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच..!
गुलाबी थंडी वाढल्याचे चांगलेच
गुलाबी थंडी वाढल्याचे चांगलेच संकेत
पहिलाच प्रचि जास्त आवडला.
मस्तं....
ही कशाची नांदी म्हणायची का?
ही कशाची नांदी म्हणायची का?
पहिला फोटो क्लास वन सहि रे
पहिला फोटो क्लास वन
सहि रे सहि
खुप छान
खुप छान
मस्तच थीम. ज ब री.
मस्तच थीम. ज ब री.
मस्त वाटलं पाहुन.
मस्त वाटलं पाहुन.
अप्रतिम थीम आणि फोटो.
अप्रतिम थीम आणि फोटो.
थीम आणि फोटो सगळेच अप्रतिम
थीम आणि फोटो सगळेच अप्रतिम आहे.
फक्त ६ नंबरच्या फोटोला थीम नाही सुट होत असं वाटतंय.
माधव +१.... छोरा गया कामसे..
माधव +१.... छोरा गया कामसे..:)
आवर्जून लिहावे लागलेय.. बाकी
आवर्जून लिहावे लागलेय.. बाकी काहिही नाही...
मी तर वाचले काहिही बाकी नाही...
How romantic ! मस्त थीम आणि
How romantic ! मस्त थीम आणि मस्त फोटोज.
गुलाबी थंडी वाढल्याचे चांगलेच संकेत >>
सुंदर थीम
सुंदर थीम
अहाहा!!! पहिला प्रचि एकदम
अहाहा!!! पहिला प्रचि एकदम भन्नाट.. आयुष्याच्या या वळणावर मारुतीरायाला कायं बरं विचारत असतील ते?
ही कशाची नांदी म्हणायची
ही कशाची नांदी म्हणायची का?>>>>>>>>>> हो हो मलाही असंच वाटलं फोटो बघून!
बाय द वे, फोटो नेहेमीप्रमाणेच अ प्र ति म!!!
पहिला अप्रतिम ...
पहिला अप्रतिम ...
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन फोटो हवे असते तर दिले असते रे
यो तुझे स्वतःचेच दिले असतेस
यो तुझे स्वतःचेच दिले असतेस ना
योगेश मस्तच थिम.
मस्त थीम आणि फोटो
मस्त थीम आणि फोटो
काय विचारुन राहिलात लोक्स -
काय विचारुन राहिलात लोक्स - एकदम शिंपल - जिप्सी - आता जोडीने फिरणार सर्वत्र...... मात्र, यानंतर फोटो कुठले टाकणार याचे फार कुतुहल आहे.........
जिप्सी, थीम खुपच आवडली. आणि
जिप्सी, थीम खुपच आवडली. आणि फोटो पण मस्तच आलेत.:)

आणि हो, दिनेशदांना १००% अनुमोदन.
खरचं बाकी काही नाही ?
छान...
छान...
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन
जल्ला थीम मस्तच... तुला आणखीन फोटो हवे असते तर दिले असते रे >>
थिम पण सुन्दर आणि प्रचि पण
थिम पण सुन्दर आणि प्रचि पण
मस्त !!! फोटो बघून दिल तो
मस्त !!! फोटो बघून दिल तो पागल है च्या टायटल ट्रॅकची आठवण झाली
मस्तच. मलाही दक्षीसारखंच
मस्तच.
मलाही दक्षीसारखंच वाटलं - सहाव्या प्र.चि.तली 'कहानी' जरा निराळी वाटतेय.
खुपच छान.... तू धार है नदिया
खुपच छान....
तू धार है नदिया की, मैं तेरा किनारा हूँ
तू मेरा सहारा है, मैं तेरा सहारा हूँ
आँखों में समंदर है, आशाओं का पानी है
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है.... हे तर फारच आवडते गाणे आहे माझे
थीम आवडली.
थीम आवडली.
६ नं बाप्+लेक असेल बाकी छान !
६ नं बाप्+लेक असेल
बाकी छान !
Pages