बरेच दिवसांपासुन वर्सोवा ( मढ बेट) फिरण्याचा बेत चालला होता, त्यातल्या त्यात वर्सोवा किल्ला खुणावत होता.
अश्याच एका रविवारी
प्रचि १. बगळा एवढ्या जवळुन प्रथमच बघत होतो, हा बहुदा माणसाळलेला होता. एवढ्या रहदारीचा काहीही परिणाम यावर होत नव्हता.
प्रचि २. च्यायला सकाली सकाली काय कटकट आहे ? ईति बगळोबा.
प्रचि ३ चला म्हावरं पकरायला.
प्रचि ४.
प्रचि ५.
प्रचि ६. पल्ल्याड पोहचुन किल्ल्याच्या पाठी आसलेल्या प्राचिन महादेव मंदिरात पहीले देवदर्शन घेतले.
प्रचि ७.
प्रचि ८.
प्रचि ९.
प्रचि १०. मंदिरातुन दिसणारा किल्ल्याच्या पाठीमागचा भाग.
प्रचि ११.
प्रचि १२.
प्रचि १३.
ता.क. हा किल्ला भारतीय वायुदलाच्या ताब्यात असुन येथे सैनिकी प्रशिक्षण दिले जाते. जवळच असलेल्या
वायुदलाच्या कार्यालयात किल्लात जायची परवानगी मिळते.
आम्ही रितसर परवानगी घ्यायला गेल्यावर कळले की आज किल्लात प्रशिक्षण चालु असल्याने सिव्हीलीयन्स आत जाऊ शकत नाहीत. तसाच पडका चेहरा घेऊन तेथुन परत फिरलो दुधाची तहान ताकावर भागवुन घेत बाहेरुनच काही प्रचि घेतले
प्रचि १४. हाच तो विविध चित्रपटांत / मालिकांत दिसणारा वर्सोवा किल्ला.
प्रचि १५.
प्रचि १६.
प्रचि १७.
प्रचि १८. तलाव कम धोबीघाट.
प्रचि १९.
प्रचि २०.
प्रचि २१. खेळायचं का! रंग रंग कोणता?
प्रचि २२.शितलादेवी मंदिर येथील शांतता मनाला भावली.
प्रचि २३.
प्रचि २४.
प्रचि २५.
प्रचि २६.
प्रचि २७.
प्रचि २८.
प्रचि ३०.
प्रचि ३१. बाल खलबत......
प्रचि ३२.
प्रचि ३३.
प्रचि ३४. गावातल्या बाजारात असलेला आजुन एक ढासळलेला किल्ला वर जाण्याची सोय नाही.
प्रचि ३५. परतिचा प्रवास.
प्रचि ३६.
प्रचि ३७.
प्रचि.३७
चला पुन्हा भेटुच......................
माफ करा प्रचि दिसत नाहीत
माफ करा प्रचि दिसत नाहीत
'< img src=" आणि " />
'< img src=" आणि
" /> ह्यातल्या " " च्या मध्ये लिन्क टाका
< आणि img मध्ये स्पेस नको. (मी ठेवलीय)
Sadhana1- खुप खुप धन्स मी
Sadhana1- खुप खुप धन्स मी चुकुन Image only (no link) सिलेक्ट करत होतो
यातला काही भाग ओळखीचा वाटतोय,
यातला काही भाग ओळखीचा वाटतोय, मी लहानपणी बघितला असणार. छान फोटो.
या किल्ल्याबद्दल वाचले होते..
या किल्ल्याबद्दल वाचले होते.. मी तर वाचले होते आत जाउ पण देत नाही.. आता अर्नाळा कधी ?
यो ... आपन कधी जायच
यो ... आपन कधी जायच मुंबईजवळच्या किल्ल्यांच्या मोहिमेवर ....
ईन-मीन-तीन .... छान
वाह!!! नॉस्टेल्जिक वर्सोवा...
वाह!!! नॉस्टेल्जिक वर्सोवा... सुंदर प्रचि.
मस्तच प्रचि
मस्तच प्रचि
झकास!!!
झकास!!!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
हा किल्ला माझा घरा पासून फक्त
हा किल्ला माझा घरा पासून फक्त १५ मिनिटाच्या अंतरावर आहे..
दिनेशदा, रोमा,वर्षू
दिनेशदा, रोमा,वर्षू नील,जिप्सी,विहंग,श्री
धन्यवाद
यो .. आत जाऊ देतात रे परवानगी घ्यावी लागते , तेथे वायुदलात थोडी ओळख आसेल तर लगेचच जाऊ देतात.
आता अर्नाळा कधी ? >> मी एका पायावर तयार आहे बोल कधी जायचय भुजींग खायला आणि किल्ला बघायला.
सचिन - तु कधी आत किल्ल्यात गेला आहेस का?